Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

केळीची विमा भरपाई मिळणार – खासदार रक्षा खडसे

by Divya Jalgaon Team
May 18, 2022
in कृषी विषयी, जळगाव
0
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील

shetkari nuksan

जळगाव प्रतिनिधी – हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत आंबिया बहारमधील केळी पिकाचे १ ते १५ मे या कालावधीमध्ये सलग पाच दिवस तापमान ४५ अंश व त्यापेक्षा जास्त तापमानामुळे नुकसान झाले. अशा शेतकऱ्यांना ४६,५०० प्रमाणे नुकसान भरपाई मंजूर होईल. तसेच यापूर्वी कमी तापमानाने झालेल्या नुकसानीची भरपाई २६,५०० अशी एकूण ७० हजारांची प्रती हेक्टरी मंजूर होतील, अशी माहिती खासदार रक्षा खडसे यांच्याकडून देण्यात आली.

१ ते १५ मे दरम्यान जास्त तापमानामुळे झालेल्या नुकसान भरपाईस पात्र जिह्यातील तालुका व महसूल मंडळे खालील प्रमाणे आहेत. त्यात रावेर लोकसभा क्षेत्रातील मुक्ताईनगर, अंतूर्ली, घोडसगाव, कुऱ्हे (ता.मुक्ताईनगर), जामनेर, नेरी बूद्रूक, पहूर, शेंदुर्णी (ता.जामनेर), बोदवड, नाडगाव (ता.बोदवड), अडावद, चहार्डी, चोपडा, धानोरा प्र., गोरगावले (ता.चोपडा), ऐनपूर, खानापूर, खिर्डी बूद्रूक, खिरोदा, निंभोरा बुद्रूक, रावेर, सावदा (ता.रावेर), बामणोद, भालोद, फैजपूर, किनगाव बुद्रूक, साकळी, यावल (ता.यावल), वरणगाव, कुऱ्हे, पिंपळगाव खुर्द, भुसावळ (ता.भुसावळ) आणि जळगाव लोकसभा क्षेत्रातील पिंप्राळा, असोदा, जळगाव शहर, भोकर, म्हसावद (ता.जळगाव), अमळगाव, अमळनेर, भरवस, मारवड, नगाव, पातोंडा, शिरुड, वावडे (ता.अम‌ळनेर), भडगाव, कोळगाव (ता.भडगाव), मेहुणबारे (ता.चाळीसगाव), धरणगाव, चांदसर, पाळधी, पिंपरी, साळवा, सोनवद (ता.धरणगाव), एरंडोल, कासोदा, रिंगणगाव, उत्राण (ता.एरंडोल), गाळण बुद्रूक, कुराड बुद्रूक, नांद्रा (ता.पाचोरा), बहादरपूर, चोरवड, शेळावे, तामसवाडी (ता.पारोळा). अशी माहिती खासदार रक्षा खडसे यांच्याकडून देण्यात आली.

Share post
Tags: #केळी#खासदार रक्षा खडसे#फळपीक विमा योजना
Previous Post

जीव गमवलेलं कर्मचारीच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करा

Next Post

जुन्या वादातून महिलांसह तरुणाला बेदम मारहाण

Next Post
जळगावात शहर पोलीस स्थानकात जुन्या भांडणाच्या कारणावरून हाणामारी

जुन्या वादातून महिलांसह तरुणाला बेदम मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group