Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम

by Divya Jalgaon Team
April 8, 2022
in आरोग्य, सामाजिक
0
जळगावात २६ रोजी संविधान जागर दिनानिमित्त कार्यक्रम

जळगाव – ध्येय म्हणून विविध कल्याणकारी योजना राज्यभर राबविण्यात येत आहेत. या सर्व योजनांची माहिती सर्व सामान्य जनतेला व्हावी तसेच त्यांचे उद्देश साध्य व्हावेत या करीता राज्यात  “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम”  दि. ६ एप्रिल २०२२ ते १६ एप्रिल २०२२ या कालावधीत विविध कार्यक्रमांच्या माध्यमातुन साजरी करावी,

असे शासन निर्देश असल्याने सदर कार्यक्रमाचे औचित्य साधुन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, महाबळरोड, मायादेवी मंदिरा समोर जळगाव येथे दि. ११ एप्रिल, २०२२ रोजी सकाळी ८.०० वाजता रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असून जिल्हयातील इच्छुक नागरीकांनी सदर शिबीरामध्ये स्वयंमस्फुर्तिने सहभागी व्हावे असे आवाहन,  सहाय्यक आयुक्त समाज कल्याण जळगाव यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

Share post
Tags: #dr babasaheb abedkar#samajkalyan departmentभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
Previous Post

राष्ट्रीय बुध्दिबळ स्पर्धेचे थाटात उद्घाटन

Next Post

विद्यापीठात स्वतंत्र मराठी भवन स्थापन करावे – युवासेना

Next Post
विद्यापीठात स्वतंत्र मराठी भवन स्थापन करावे – युवासेना

विद्यापीठात स्वतंत्र मराठी भवन स्थापन करावे - युवासेना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group