Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

ए.टी झांबरे माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केला नववर्षाचा संकल्प

by Divya Jalgaon Team
April 2, 2022
in जळगाव, शैक्षणिक
0
ए.टी झांबरे माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केला नववर्षाचा संकल्प
जळगाव – मराठी नववर्ष गुढीपाडवाच्या निमित्ताने इयत्ता पाचवी ते नववी च्या विद्यार्थ्यांनी शाळेचा सुजाण विद्यार्थी आणि समाजाचा जबाबदार नागरिक बनण्याचा संकल्प केला.

के.सी.ई. सोसायटी संचलित ए.टी झांबरे माध्यमिक विद्यालयात गुढीपाडवा सणाच्या पूर्व संध्येला विद्यार्थ्यांनी पारंपारिक गुढीसोबत विद्यार्थ्यांनी ज्ञानाची, शौर्याची , शिक्षणाची, विज्ञानाची, खेळाची कल्पक गुढी बनविली आणि शिक्षकांच्या सोबत गुढीचे पूजन केले तसेच गुढीपाडवा सणाची सविस्तर माहिती देण्यात आली आणि नववर्षाचा संकल्प केला. प्रत्येक वर्गातून उत्कृष्ठ गुढी बनवलेल्या विद्यार्थ्यांना एक रोप बक्षिस म्हणून देण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पर्यवेक्षक एन.बी.पालवे एम.एस.नेमाडे, सतिश भोळे, इ.पी.पाचपांडे, डी.ए.पाटील, आर.एन.तडवी,बी.डी.झोपे,पराग राणे माधुरी भंगाळे, वर्षा राणे, पूनम कोल्हे, मनिषा ठोसरे, अशोक तायडे  अनिल शिवदे यांनी सहकार्य केले
Share post
Tags: #AT zhabre mahavidhyalay#education news#गुढीपाडवा
Previous Post

यावल येथे तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने मोदी व महागाईमुक्त आंदोलन

Next Post

चहाचा ब्रांड बनवून देण्याचे आमिष देऊन फसवणूक

Next Post
चहाचा ब्रांड बनवून देण्याचे आमिष देऊन फसवणूक

चहाचा ब्रांड बनवून देण्याचे आमिष देऊन फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group