Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

मल्हार हेल्प फेअरतर्फे सेवादूत पुरस्कारासाठी विजेत्यांची घोषणा

by Divya Jalgaon Team
March 11, 2022
in जळगाव, सामाजिक
0
मल्हार हेल्प फेअरतर्फे सेवादूत पुरस्कारासाठी विजेत्यांची घोषणा

जळगाव – सेवाकार्याचा कुंभमेळा म्हणजेच ‘मल्हार हेल्प फेअर -४’ येत्या १२ ते १४ मार्च दरम्यान सागर पार्क मैदानावर आयोजित होत आहे. यावर्षी प्रथमच आपल्या समाजाला योगदान देणाऱ्या सेवादूतांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून यासाठी विजेत्यांची नवे घोषित करण्यात आली आहेत.

विविध समाजांमध्ये जन्मसामान्यांसाठी झटणारे कार्यकर्ते निस्वार्थ भावनेने कार्यरत असतात. यावर्षी मल्हार हेल्प फेअरने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. कार्यक्रमाच्या दरम्यान या सेवदूतांवर छोटीशी चित्रफीत देखील दाखवण्यात येणार असून यामध्ये त्यांनी केलेल्या कार्याची प्रेरणा कशी मिळाली व त्यातून मिळणारा आनंद याविषयी ते बोलणार आहेत.

पुरस्कारासाठी निवड पुढीलप्रमाणे 
अजय कमळस्कर, अल्ताफ शेख, अनिल अत्रे, दमितसिंह ग्रोवर, दर्शन सुरतवाला, दीपक परदेशी, किशोर सूर्यवंशी, मुरलीधर लुले, मुश्ताक सालार, नामदेव वंजारी, पुष्पा भंडारी, रतन बारी, साधुराम कालवानी, संग्रामसिंह सूर्यवंशी, ललिता व डॉ. सुरेश अग्रवाल, प्रमोद झंवर, राजेश वारके, स्व. मैठीदेवी तलरेजा, दिव्या भोसले.

वरील सेवदूतांना दिनांक १२ व १३ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल असे आयोजकांतर्फे कळविण्यात आले आहे.

Share post
Tags: #divyajalgaon#Malhar#मल्हार हेल्प फेअर -४’#सागर पार्क मैदान
Previous Post

डॉ. अब्दुल करीम सालार यांचे निशाने तिब्ब देऊन सत्कार

Next Post

सावखेडा सिम येथे अतिक्रमण केल्या प्रकरणी ग्रामपचायतीचे पाँच सदस्य अपात्र

Next Post
सावखेडा सिम येथे अतिक्रमण केल्या प्रकरणी ग्रामपचायतीचे पाँच सदस्य अपात्र

सावखेडा सिम येथे अतिक्रमण केल्या प्रकरणी ग्रामपचायतीचे पाँच सदस्य अपात्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group