Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

डॉ.वर्षा पाटील यांनी केली डिजीटल नोंदणी

by Divya Jalgaon Team
March 6, 2022
in जळगाव, राजकीय
0
डॉ.वर्षा पाटील यांनी केली डिजीटल नोंदणी

जळगाव – डिजीटल सभासद नोंदणीस नुकताच प्रारंभ झाला असून आज सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ.वर्षा पाटील यांनी देखील डिजीटल नोंदणी करुन सक्रीय सहभाग नोंदविला.

काँग्रेस पक्षाची देशपातळीवर डिजीटल सभासद नोंदणी प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यादृष्टीने आज काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष शाम तायडे यांनी गोदावरी फाऊंडेशनच्या सचिव डॉ.वर्षा पाटील यांची डिजीटल नोंदणी करुन घेतली. यावेळी पाच रु सदस्य नोंदणी शुल्क भरुन सक्रिय सभासद करुन घेतले. तसेच इतरही नागरिकांनी सभासद होऊन काँग्रेस पक्ष बळकट करावा असे आवाहन डॉ वर्षा पाटील यांनी केले.

Share post
Tags: #काँग्रेस पक्ष#डिजीटल सभासद नोंदणी#डॉ.वर्षा पाटील#शहर जिल्हाध्यक्ष शाम तायडे
Previous Post

कुल हिंद मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीनच्या 64 व्या योम-ए-तासीस निमित्त अन्नदान

Next Post

मांगीलालजी बाफना नेत्रपेढीच्या वतीने रेटीनोपॅथी निदान शिबिराचे आयोजन

Next Post
मांगीलालजी बाफना नेत्रपेढीच्या वतीने रेटीनोपॅथी निदान शिबिराचे आयोजन

मांगीलालजी बाफना नेत्रपेढीच्या वतीने रेटीनोपॅथी निदान शिबिराचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group