Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

मनसे व संतप्त नागरिकांची नगरपालिकेत धडक मध्यरात्री सोडले जाणाऱ्या पाणीची वेळे बदला

by Divya Jalgaon Team
March 3, 2022
in जळगाव, प्रशासन
0
मनसे व संतप्त नागरिकांची नगरपालिकेत धडक मध्यरात्री सोडले जाणाऱ्या पाणीची वेळे बदला

यावल प्रतिनिधी –  यावल शहरात नगर पारिषदेकडून मध्यरात्री तीन वाजता होणारा सार्वजनिक पाणी पुरवठ्याची वेळ बदलवा या मागणीसाठी दुपारी संतप्त नागरिकांसह मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी नगरपालिकेत धडक दिली व अधिकाऱ्यांना या संदर्भात जाब विचारला यापूर्वीदेखील मनसेकडून निवेदन देण्यात आले होते त्यावर काय कार्यवाही झाली असा संतप्त महिला व मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पाणीपुरवठा विभागाचे दादू धोत्रे,अभियंता एस.ए.शेख यांना विचारला नगरपालिकेत बारा वाजेपासून प्रचंड मोठ्या प्रमाणावर संतप्त नागरिकांनी अधिकारी कर्मचार्‍यांना वेठीस धरले. नगरपालिकेने उत्तर  द्यावे अन्यथा नागरीक न्यायालयात धाव घेतील असा इशारा देण्यात आला आहे. नगरपालिकेत आंदोलक महिला व नागरिकांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष कमलाकर घारू, तालुका अध्यक्ष जुगल पाटील, शहराध्यक्ष आकाश चोपडे, तालुका उपाध्यक्ष गणेश येवले, शहर उपाध्यक्ष दुर्गेश कोळी, विद्यार्थी सेनाध्यक्ष विपुल येवले, काऊ घारू, गणेश येवले, तुषार गजरे, कुणाल गजरे, भावेश तायडे, सावंत जाधव, जयेश सुरवाडे, महेश घारू, जतीन घारू सह आदींची उपस्थिती होती

Share post
Tags: #अभियंता एस.ए.शेख#नगर पारिषद#पाणीपुरवठा विभागाचे दादू धोत्रे#मनसे#महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते माजी आमदार ऍड जयप्रकाश बाविस्करयावल
Previous Post

कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जीवनावरील माहितीपटाची निर्मिती करून त्यांच्या कविता संगीतबद्ध कराव्यात

Next Post

एक महिन्यात खर्च करावे लागणार जिल्हा परिषदेला १०० काेटी रूपये

Next Post
“जळगाव जिल्हा परिषदेच्या मनमानी कारभाराला हायकोर्टाकडून नोटीस “

एक महिन्यात खर्च करावे लागणार जिल्हा परिषदेला १०० काेटी रूपये

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group