Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

लेवा पाटीदार प्रीमियर लिगच्या सामन्यांना प्रारंभ

by Divya Jalgaon Team
February 21, 2022
in क्रीडा, जळगाव
0
लेवा पाटीदार प्रीमियर लिगच्या सामन्यांना प्रारंभ

जळगाव प्रतिनिधी – लेवा पाटीदार सोशल अॅण्ड स्पोर्ट‌्स फाउंडेशन आयोजित सरदार वल्लभभाई पटेल चषक अंतर्गत लेवा पाटीदार प्रीमियर लिगला अस्मी एकर्स विरुद्ध अमेय नाइट रायडर्स यांच्यातील सामन्याने करण्यात आली. महापाैर जयश्री महाजन, आमदार सुरेश भोळे यांच्या उपस्थितीत पहिल्या दिवशी पाच सामने झाले.

पहिल्या सामन्यात अस्मी एकरच्या फलंदाजांनी १० षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात २१६ धावा केल्या. विनय खडकेने २९ चेंडूत १०२ धावा केल्या. बदल्यात अमेय नाइट रायडर्स संघ आठ गड्यांच्या मोबदल्यात ९२ धावाच करू शकला. सामनावीर विनय खडके ठरला. दुसरा सामना शुभम सुपर किंग्स विरुद्ध पूनम पेंट्स यांच्यात झाला. शुभम संघाने ३५ धावांनी सामना जिंकला. धीरज कोल्हेने अष्टपैलू खेळी करत १५ चेंडूत ५९ धावा करीत ३ गडी बाद केल्याने त्याला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तिसरा सामना सोया सनरायझर्स विरुद्ध तुलसी जेली यांच्यात झाला. हा सामना सोया सनरायझर्स संघाने जिंकला. जयेश नारखेडे हा सामनावीर ठरला. चौथा सामना त्रिमूर्ती ब्लास्टर्स विरुद्ध नशिराबाद गौरव इलेव्हन यांच्यात होऊन हा सामना त्रिमूर्ती ब्लास्टर्सने जिंकला. पाचव्या सामन्यात नीलेश बाक्षे याने षटकार मारत प्लॅन्टो टायगर्सला विजयी केले.

Share post
Tags: #अमेय नाइट रायडर्स#जयेश नारखेडे#त्रिमूर्ती ब्लास्टर्स#लेवा पाटीदार प्रीमियर लिगच्या सामन्यांना प्रारंभDivya Jalgaon
Previous Post

यावल पंचायत समिती समोर निळे निशाण समाजिक संघटनेचे आंदोलन

Next Post

शिवभाेजन केंद्रांना सीसीटीव्ही लावण्यासाठी २८ फेब्रुवारीची अखेरची मुदत

Next Post
शिवभाेजन केंद्रांना सीसीटीव्ही लावण्यासाठी २८ फेब्रुवारीची अखेरची मुदत

शिवभाेजन केंद्रांना सीसीटीव्ही लावण्यासाठी २८ फेब्रुवारीची अखेरची मुदत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group