Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

यावल पंचायत समिती समोर निळे निशाण समाजिक संघटनेचे आंदोलन

by Divya Jalgaon Team
February 21, 2022
in जळगाव, सामाजिक
0
यावल पंचायत समिती समोर निळे निशाण समाजिक संघटनेचे आंदोलन

यावल  प्रतिनिधी – यावल येथील पंचायत समिती समोर शुक्रवारी निळे निशाण सामाजिक संघटने कडून आंदोलन करण्यात आले. तालुक्यातील विविध गावातील अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण नियमाकुल करणे, दलीत वस्ती सुधार योजनेतील अखर्चीक निधी सह विविध मागण्यांचे निवेदन पंचायत समिती कडे देण्यात आले.

शुक्रवारी येथील पंचायत समिती समोर निळे निशाण सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद बाविस्कर यांच्या नेतृत्वात निर्दशने करण्यात आली व पंचायत समिती कडे निवेदन देण्यात आले यात त्यांनी त्यांनी म्हटले आहे की तालुक्यात विविध गावात जे कुटुंबीय अनेक वर्षांपासुन सरकारी जागेवर अतिक्रमण करून राहत आहे त्यांचे अतिक्रमण नियमाकुल करून ग्रामपंचायतीच्या नमुना ८ मध्ये लावणे आवश्यक होते मात्र अद्यापही ते लावण्यात आले आहे तेव्हा तात्काळ अशा सर्वांचे अतिक्रमण नियमाकुल करून त्यांना घरकूलाचा लाभद द्यावा तसेच दलीत वस्तीतील नित्कृष्ट दर्जेच्या कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी सह विविध मागण्यां निवेदनात असुन सदरील निवेदन विस्तार अधिकारी किशोर सपकाळे यांना देण्यात आले या प्रसंगी निळे निशानन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद बाविस्कर, जिल्हा नियोजन समिती प्रमुख महेश तायडे, उपप्रमुख सदाशिव निकम, रोजगार मंचचे जिल्हा प्रमुख युवराज सोनवणे, जिल्हा उपप्रमुख अशोक तायडे, विभागीय प्रमुख भगवान अढाळे, उपप्रमुख शांताराम तायडे, महिला मंचच्या सौ . नंदाताई बाविस्कर, सौ. लक्ष्मीताई मेढे,तालुकाध्यक्ष विलास भास्कर, उपाध्यक्ष अब्दुल सलाम, युवक तालुकाध्यक्ष विशाल तायडे, प्रमोद पारधे, सुभाष तायडे, गणेश भालेराव, हिफाजत तडवी, लियाकत तडवी,सैय्यद शोएब महेमुद अली, भिकारी तडवी, शेख शरीफ, इकबाली तडवी सह मोठया संख्येत तालुक्यातील मारूळ, हिंगोणा, कोळवद, अट्रावल, अंजाळे सह विविध गावात पदाधिकारी, कार्यकर्ते या आंदोलना सहभागी झाले होते.

लक्षवेधी मागण्या
कोळवद येथील दलीत समाजाची स्मशानभुमीवर अतिक्रमण झाले असुन सदरील अतिक्रमण काढावे, मारूळ येथील बौध्द समाजाची स्मशान भुमी बांधून द्यावी तसेच हिंगोणा ग्रामपंचायती कडेदलीत वस्तीचा २० टक्के निधी पडून असुन तो दलीतवस्तीच्या विकासकामात खर्च करावा अशा विविध मागण्या निवेदनातुन करण्यात आल्या आहे

Share post
Tags: #जिल्हा नियोजन समिती प्रमुख महेश तायडे#निळे निशाण समाजिक संघटनेचे आंदोलन#निळे निशानन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद बाविस्कर
Previous Post

भरकटलेल्या मुलांना जीवनाच्या ट्रॅकवर आणण्याचे काम समतोलने केले – डॉ.राजेंद्र फडके

Next Post

लेवा पाटीदार प्रीमियर लिगच्या सामन्यांना प्रारंभ

Next Post
लेवा पाटीदार प्रीमियर लिगच्या सामन्यांना प्रारंभ

लेवा पाटीदार प्रीमियर लिगच्या सामन्यांना प्रारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group