Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

शिवसेनेतर्फे केंद्राविरूद्ध भव्य दुचाकी मोर्चाचे नियोजन

by Divya Jalgaon Team
November 7, 2020
in जळगाव, राजकीय
0
शिवसेनेतर्फे केंद्राविरूद्ध भव्य दुचाकी मोर्चाचे नियोजन

भुसावळ । केंद्र सरकारतर्फे राबविण्यात आलेल्या कृषिविधेयकासह विविध धोरणांविरूद्ध आ. चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली भव्य दुचाकी मोर्चा काढण्यात येणार असून केंद्राचे लक्ष वेधून घेण्यात येणार आहे. यासाठी भुसावळ येथील रेल कामगार सेनेच्या कार्यालयात शिवसेनेची बैठक झाली.

केंद्र सरकारच्या अन्यायकारक धोरणाविरुद्ध रावेर लोकसभेतील प्रत्येक तालुक्यातून शिवसेना भव्य मोटारसायकल मोर्चा काढणार आहे. तालुक्यातून मोटारसायकल मोर्चा आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. शिवसेनेचे मंत्री तसेच ज्येष्ठ शिवसेना नेते उपस्थित राहणार असल्याचे माजी नगरसेवक दीपक धांडे यांनी आपल्या भाषणात सांगितले.

यावेळी नीळकंठ फालक, अ‍ॅड. कैलास लोखंडे, उपजिल्हा प्रमुख अ‍ॅड. श्याम गोंदेकर यांनीसुद्धा मनोगत व्यक्त केले. बैठकीला तालुकाप्रमुख समाधान महाजन, नीळकंठ फालक, प्रा. धीरज पाटील, बबलू बर्‍हाटे, दीपक धांडे, अ‍ॅड. श्याम गोंदेकर, अ‍ॅड. कैलास लोखंडे, निर्मल दायमा, देवेंद्र पाटील, अबरार ठाकरे, पवन नाले, नरेंद्र लोखंडे, सोनी ठाकूर, गोकुळ बाविस्कर, मनोज पवार, मेहमूद शेख, पिंटू भोई, सुरज पाटील, मोहसीन तडवी, प्रदीप भुसार, आमिर पठाण, नबी पटेल व कार्यकर्ते उपस्थित होते. देवेंद्र पाटील यांनी सूत्रसंचालन केले. बबलू बर्‍हाटे यांनी आभार मानले.

Share post
Tags: Jalgaon Latest NewsJalgaon Marathi NewsMorchaPolitical NewsShivsenatwo wheelarशिवसेनेतर्फे केंद्राविरूद्ध भव्य दुचाकी मोर्चाचे नियोजन
Previous Post

दहावी, बारावीचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरू, शिक्षणमंत्र्यांची माहिती

Next Post

भेसळीपासून सावधान व्हावा; भेसळयुक्त खाद्य तेलाचा साठा जप्त

Next Post
भेसळीपासून सावधान व्हावा; भेसळयुक्त खाद्य तेलाचा साठा जप्त

भेसळीपासून सावधान व्हावा; भेसळयुक्त खाद्य तेलाचा साठा जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group