Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

ई -श्रम कार्ड नोंदणी महा अभियानाचे पाचव्या सत्रात वड्री गावातील नागरिकांचा प्रतिसाद

by Divya Jalgaon Team
February 7, 2022
in जळगाव
0
ई -श्रम कार्ड नोंदणी महा अभियानाचे पाचव्या सत्रात वड्री गावातील नागरिकांचा प्रतिसाद

जळगाव, प्रतिनिधी । डॉ. कुंदन दादा फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित मोफत ई -श्रम कार्ड नोंदणी महा अभियानाचे पाचवे सत्रात वड्री गावातील नागरिकांचा उत्तम प्रतिसाद दि ६ रविवार रोजी डॉ. कुंदन फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा, याकरीता आवश्यक असलेले ई-श्रम कार्डची मोफत नोंदणीचे अभियान पाचवे सत्रात पोहोचले आहे.

दिनांक ०६–०२-२०२२ रविवार रोजी वड्री ग्रामपंचायत जवळ सदर सत्र घेण्यात आले,निशुल्क ई श्रम कार्ड नोंदणी महाअभियानास पाचव्या टप्यात नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. सदर अभियानात गावातील एकूण ३४५ लाभार्थ्यांनी लाभ घेतला. या अभियानाचे उदघाट्न जिल्हा परिषद सदस्य सविता भालेराव यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी डॉ. कुंदन फेगडे, अतुल भालेराव, अजय भालेराव (सरपंच ), पंकज चौधरी (उपसरपंच ), भूषण फेगडे, फकिरा तडवी, नबाब तडवी, हाजी शिवरु वजीर, हमीद तडवी,संदिप लोहार, असलम तडवी, संजय पाटील, सतार तडवी, कादिर तडवी गफार तडवी, संजू चौधरी, राजू तडवी, लतेश चौधरी, दर्शन चौधरी,रवींद्र बागुल सागर चौधरी, शाहरुख तडवी, बाळकृष्ण सुरवाडे, लुकमान तडवी,आदींची उपस्थिती होती. सदरील अभियानास धिरज भोळे सागर लोहार,मनोज बारी विशाल बारी, दिपक फेगडे हर्षवर्धन मोरे,जयवंत माळी, चेतन कापुरे शुभम सोनवणे यांचे योग्य सहकार्य लाभले.

Share post
Previous Post

चोपडा येथे रमाई आंबेडकर जयंती साजरी

Next Post

महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर उद्या जळगाव जिल्ह्यात

Next Post
महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर उद्या जळगाव जिल्ह्यात

महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर उद्या जळगाव जिल्ह्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group