Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा जिल्हाध्यक्षपदी प्रल्हाद सोनवणे यांची नियुक्ती

by Divya Jalgaon Team
February 3, 2022
in जळगाव, राजकीय
0
भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा जिल्हाध्यक्षपदी प्रल्हाद सोनवणे यांची नियुक्ती

जळगाव, प्रतिनिधी । नेताजी सुभाषचंद्र बोस रिक्षा युनियन जळगाव जिल्हा संस्थापक अध्यक्ष तथा आदिवासी कोळी महासंघ चे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष प्रल्हाद भगवान सोनवणे जळगाव यांची भारतीय जनता पार्टी जळगाव महानगर जिल्हा अनुसूचित जमाती मोर्चा च्या जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.

दि. २ रोजी वसंत स्मृती भारतीय जनता पार्टी कार्यालय जळगाव येथे उत्तर महाराष्ट्र विभाग संघटन मंत्री मा. रवि दादा अनासपुरे साहेब यांच्या उपस्थितीत तर आमदार तथा भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हाध्यक्ष सुरेश भोळे ( राजु मामा भोळे) यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांनी नियुक्ती केली.

प्रल्हाद सोनवणें ना असलेली बहुमूल्य साथ व कुशल संघटन कौशल्या मुळे सर्व आदिवासी जमातींचा विकास करून भारतीय जनता पार्टी चे संघटन वाढवून पक्षाला अधिका अधिक बळकट करतील जिल्ह्याचे नेते माजी मंत्री गिरीश महाजन, उत्तर महाराष्ट्र विभागीय संघटन मंत्री रवि अनासपुरे, आ. राजुमामा भोळे, खा. रक्षाताई खडसे, खा. उन्मेष पाटील, माजी आ. चंदुलाल पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली भविष्यात जळगाव महानगर अनुसूचित जमाती मोर्चाचे जास्तीत जास्त गठन करतील. नियुक्ती पत्र देते वेळी मनपा गट नेते भगत बालाणी, सरचिटणीस डॉ. राधेश्याम चौधरी, विशाल त्रिपाठी, महेश जोशी, नगरसेवक महेश चौधरी, राजु मराठे, ऑटो रिक्षा स्कूल व्हॅन महानगर जिल्हाध्यक्ष प्रमोद वाणी, प्रसिध्दी प्रमुख मनोज भांडारकर, महिला महानगर जिल्हाध्यक्षा दिप्ती चिरमाडे, रेखा कुळकर्णी, धिरज वर्मा, छाया सारस्वत, रेखा वर्मा, बापू ठाकरे, राहुल वाघ, अनिल जोशी, अल्पसंख्याक आघाडी अध्यक्ष अश्फाक भाई, जगदीश जोशी, गणेश वाणी, शक्ति महाजन, महानगर हॉकर्श आघाडी अध्यक्ष प्रभाकर तायडे, सुनील जाधव, संदिप वाणी, सुरेश सोनार, जयंत चव्हाण, अक्षय जेजुरकर, आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Share post
Previous Post

घुसर्डीचे प्रवीण शिंदे यांची पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती

Next Post

प्रहार जनशक्ती पक्ष जळगावच्यावतीने नगरपरिषद मुख्य अधिकाऱ्यांना निवेदन

Next Post
प्रहार जनशक्ती पक्ष जळगावच्यावतीने नगरपरिषद मुख्य अधिकाऱ्यांना निवेदन

प्रहार जनशक्ती पक्ष जळगावच्यावतीने नगरपरिषद मुख्य अधिकाऱ्यांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group