Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

घुसर्डीचे प्रवीण शिंदे यांची पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती

by Divya Jalgaon Team
February 3, 2022
in जळगाव
0
घुसर्डीचे प्रवीण शिंदे यांची पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती

कजगाव ता भडगाव, प्रतिनिधी । येथुन जवळच असलेल्या घुसर्डी ता भडगाव येथील भूमिपुत्र व पोलीस दलात कार्यरत असलेले प्रविण उत्तमराव शिंदे यांची पोलीस निरीक्षक ह्या पदावर पदोन्नती झाली आहे.

घुसर्डी सारख्या अगदी छोट्याश्या खेड्यातून त्यांनी कठोर मेहनत घेऊन पोलीस निरीक्षक पदावर मजल मारल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे त्यांनी यापुर्वी चाळीसगाव शेगाव औरंगाबाद भुसावळ नाशिक येथे सेवा बजावली आहे व आता पदोन्नतीवर त्यांची नियुक्ती अकोला येथे झाली आहे पोलीस निरीक्षक प्रवीण शिंदे यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे ते माजी मुख्याध्यापक उत्तमराव शिंद यांचे सुपुत्र तर विलास व अनमोल शिंदे यांचे बंधू आहेत

Share post
Previous Post

गोडावून फोडून अज्ञात चोरट्यांनी १५ हजाराचा मुद्देमाल केला लंपास

Next Post

भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा जिल्हाध्यक्षपदी प्रल्हाद सोनवणे यांची नियुक्ती

Next Post
भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा जिल्हाध्यक्षपदी प्रल्हाद सोनवणे यांची नियुक्ती

भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा जिल्हाध्यक्षपदी प्रल्हाद सोनवणे यांची नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group