Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

गोडावून फोडून अज्ञात चोरट्यांनी १५ हजाराचा मुद्देमाल केला लंपास

by Divya Jalgaon Team
February 3, 2022
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
चोरट्यांनी एक नवे तर तब्बल चार ठिकाणी केली घरफोडी

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील एका दुकानाचे मध्यरात्रीच्या सुमारास गोडाऊन फोडून अज्ञात चोरट्यांनी १५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील अजिंठा चौफुलीजवळील एका दुकानाचे गोडावून मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी फोडून ४५ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऋषीकेश गंगाराम चौधरी (वय ३४, रा. दत्त मंदीरजवळ खडके चाळ, शिवाजी नगर जळगाव) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. त्यांनी शहरातील अजिंठा चौफुलीजवळील सपना हॉटेलच्या पाठीमागे एक गोडावून भाड्याने घेतले होते. गोडावूनमध्ये त्यांनी तंबाखूच्या गोण्या, जलजीरा पावडर आणि मिक्स चहा पावडर असे आठ पोती भरून ठेवलेल्या होत्या. नेहमीप्रमाणे १ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता त्यांनी दुकानाचे शटर बंद करून घरी गेले. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी शटर उचकावून गोडावूनमधील तंबाखूच्या गोण्या, जलजीरा पावडर आणि मिक्स चहा पावडर असा ४५ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे बुधवारी २ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास उघडकीला आले. याप्रकरणी ऋषीकेश चौधरी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. रात्री ९ वाजता ऋषीकेश चौधरी यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ मिलींद सोनवणे करीत आहे.

Share post
Previous Post

मी त्यांना विचारतो की, कुछ मिला क्या – संजय राऊत यांची प्रतिक्रीया

Next Post

घुसर्डीचे प्रवीण शिंदे यांची पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती

Next Post
घुसर्डीचे प्रवीण शिंदे यांची पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती

घुसर्डीचे प्रवीण शिंदे यांची पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group