यावल प्रतिनिधी – तालुक्यातील दहिगांव ता. यावल येथील गुलाब कडू मिस्त्रि (वय४६) यांच्चा फिर्यादिवरुन यावल स्थानकात सुमित घारू याच्चावर जिवे ठार मारण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
सुतार काम करून आपल्या कुटुबांचे उदनिर्वाह करतात घराच्चा किरकोळ कामासाठी गुलाब मिस्त्रियांनी यावल शहरातील रहिवासी सुमित घारु यांच्याकडून ५० हजार रुपये २४ जुलै २०२० रोजी उसनवारीने घेतले होते . तसेच दरम्यान गुलाब मिस्त्रि यांनी वेळोवेळी व्याजसह मुद्दल एकूण १ लाख ३५ हजार रुपये त्या नंतरही सुमित घारू याने परत पैश्यांची मागणी केली . सुमितला नकार दिल्याने ३० नोव्हेबर रोजी गुलाब मिस्त्रियांच्चा घरी जावून घरातील फ्रिज , टिव्ही , आणि होम थेअटर , अशा वस्तू सुमित घारू दबंगागिरीने घरातून घेवून गेला आणि पुन्हा ५० हजार रुपयांची मागणी केली नाही दिले तर जिवे ठार मारण्याची धमकी दिली . तसेच शहरातील विस्तारीत भागात काहि लोकांनी व्याजाने पैसे देवून दुप्पट रक्कम घेवून ही गोर गरिबानवर व्याजाने पैशे देनारे अत्याचार करतात व मारहाण व दबंगगिरी पण करतात गुलाब मिस्त्रि यांच्चा फिर्यादिवरुन यावल स्थानकात सुमित घारू याच्चावर गुन्हा दाखल करण्यात आले