जळगाव प्रतिनिधी – जळगाव जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची ऑनलाइन सभा शुक्रवारी दुपारी १ वाजता होणार आहे. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेनंतर अवघ्या जिल्हा परिषदेची आज स्थायी समितीची ऑनलाइन सभा आयाेजीत करण्यात आली आहे.
अध्यक्षा रंजना पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयाेजीत केलेली ही सभा देखील ऑनलाइनच हाेणार आहे. सदस्य संख्या कमी असल्याने स्थायी समितीची सभा ऑफलाइन घेण्याची मागणी विराेधकांनी केली आहे; परंतु सर्वसाधारण सभेप्रमाणे स्थायी समितीची सभा देखील ऑनलाइन पद्धतीने उरकण्याचे नियाेजन सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आले आहे.
आठवडाभरात स्थायी समितीची सभा आयाेजीत करण्यात आली आहे. अध्यक्षा रंजना पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयाेजीत केलेली ही सभा देखील ऑनलाइनच हाेणार आहे. सदस्य संख्या कमी असल्याने स्थायी समितीची सभा ऑफलाइन घेण्याची मागणी विराेधकांनी केली आहे; परंतु सर्वसाधारण सभेप्रमाणे स्थायी समितीची सभा देखील ऑनलाइन पद्धतीने उरकण्याचे नियाेजन सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आले आहे.