Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

स्व. निखिलभाऊ खडसे यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यातील क्रिकेट खेळाडूंचा सत्कार

by Divya Jalgaon Team
January 1, 2022
in जळगाव
0

जळगाव, प्रतिनिधी । स्वर्गीय निखिल भाऊ खडसे यांच्या जयंतीनिमित्त नाथ फाउंडेशन च्या वतीने जळगाव जिल्ह्यातील खेळाडूंचा सत्कार करण्यात आला आहे.

स्व . निखिलभाऊ खडसे यांच्या जयंती निमित्ताने नाथ फाऊंडेशनच्या वतीने १४ वर्ष वयोगटातील जळगाव जिल्ह्यातील क्रिकेट खेळाडूंना प्रोत्साहन पर स्मृती चिन्ह तसेच विशेष प्राविण्य असलेल्या खेळाडूंना गोल्डमेडल देऊन सन्मानित करण्यात आले यामध्ये बेस्ट फलंदाच , बेस्ट बाँलर , व्हिकेटकिपर , मँन आँफ मँच अशी कामगिरी गृहीत होती. तसेच १४ खेळाडू यांना टिशर्ट क्रिकेटचे किट देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस चे जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी, जिल्हा सरचिटणीस अशोक पाटील, नगरसेवक सुनिलभैय्या माळी , सरचिटणीस सुशील शिदे, सरचिटणीस विशाल देशमुख, विवेक पाटील विखरण ग्रामपंचायत उपसंरपच व महाराष्ट्र T 10 चे सचिव व संघ प्रशिक्षक पंकज महाजन सर संजय हरणे, किरण चव्हाण आदी उपस्थित होते.

भविष्यातील वाटचाली साठी अशोक लाडवंजारी यांनी खेळाडूना शुभेच्छा व लहानग्या खेळाडूंसाठी जिल्हा स्तरावर स्व निखिलभाऊ खडसे यांच्या स्मृती प्रित्यर्थ लिटिल च्याम प्रीमियर लीग( 14 वर्षाआतील आयपीएल च्या धर्तीवर 20-20 क्रिकेट स्पर्धा ) घेऊ अशी आश्वासन दिली.

Share post
Previous Post

गांधीतीर्थच्या ‘पीस वॉक’ ने नवीन वर्षाची सकारात्मक पहाट

Next Post

आजचे राशीभविष्य, रविवार, २ जानेवारी २०२२

Next Post
आजचे राशीभविष्य, गुरुवार, ४ फेब्रुवारी २०२१

आजचे राशीभविष्य, रविवार, २ जानेवारी २०२२

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group