Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केटमधून एकाची दुचाकीची चोरी

by Divya Jalgaon Team
December 28, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
जळगावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केटमधून एकाची दुचाकीची चोरी

जळगाव प्रतिनिधी । डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरातील अज्ञात चोरट्यांनी मोटारसायकल लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी शनिपेठ पोलिस स्थानकात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगावातील कांचन नगर वाणी गल्लीतील रहिवासी हेमकांत उत्तम बाविस्कर (वय-४८) खासगी सुरक्षा रक्षक म्हणुन काम करतात. कामावर जाण्यासाठी त्यांच्याकडे (एमएच १९ ए एफ ८२१०) क्रमांकाची दुचाकी आहे. सोमवार २७ डिसेंबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास हे शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरात असलेल्या मुतारीजवळ त्यांनी दुचाकी पार्क करून कामावर गेले. त्यानंतर अर्धातासानंतर आले आता त्यांना त्यांची दुचाकी आढळून आली नाही.

परिसरात सर्वत्र दुचाकीचा शोध घेतला तरी देखील दुचाकीचा पत्ता लागला नाही. हेमकांत बाविस्कर यांनी शनीपेठ पोलीसात धाव घेवून दुचाकी चोरी झाल्याबद्दल तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात सायंकाळी ७ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक अमित बाविस्कर करीत आहे.

Share post
Previous Post

राष्ट्रवादीच्या रोहिणी खडसे यांच्या हल्ल्याच्या निषेधार्थ पोलीस अधीक्षकांना निवेदन

Next Post

जळगावातील मोहाडी रोडवरील दोन दुचाकी जाळल्या, अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
मू. जे. महाविद्यालयाच्या सोहम् योग द्वारे विविध योग वर्गांचे ऑनलाईन आयोजन

जळगावातील मोहाडी रोडवरील दोन दुचाकी जाळल्या, अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group