Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

चित्रपटगृह, नाट्यगृह, मल्टिप्लेक्स ५० टक्के क्षमतेसह उघडणार

by Divya Jalgaon Team
November 5, 2020
in जळगाव
0
चित्रपटगृह, नाट्यगृह, मल्टिप्लेक्स ५० टक्के क्षमतेसह उघडणार

जळगाव, प्रतिनिधी – राज्यातील चित्रपटगृहं, नाट्यगृहं आणि मल्टिप्लेक्स ५० टक्के क्षमतेसह ५ नोव्हेंबर पासून सुरु होणार आहेत. कोरोना प्रतिबंधित क्षेत्राबाहेर असलेल्या सगळ्या थिएटर्सना, नाट्यगृहांना आणि मल्टिप्लेक्सना ही संमती देण्यात आली आहे.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हा महत्वाचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. दरम्यान मराठी रंगभूमीदिनी नाटय़गृहे सुरू होत असल्याबद्दल या क्षेत्रातून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. कोरोना प्रतिबंधित क्षेत्र वगळता तरण तलावही उघडण्यास संमती देण्यात आली आहे. योगा इन्स्टिट्युट आणि इन डोअर स्पोर्ट्सनाही संमती देण्यात आली आहे. करोना संदर्भातले सुरक्षेचे सगळे नियम पाळणं बंधनकारक असणार आहे.

Share post
Tags: चित्रपटगृहनाट्यगृहमल्टिप्लेक्स ५० टक्के क्षमतेसह उघडणार
Previous Post

गिरणा पात्रातून वाळू वाहतुक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

Next Post

डिसेंबरपासून सर्व जनजीवन पूर्वपदावर- विजय वडेट्टीवार

Next Post
डिसेंबरपासून सर्व जनजीवन पूर्वपदावर- विजय वडेट्टीवार

डिसेंबरपासून सर्व जनजीवन पूर्वपदावर- विजय वडेट्टीवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group