Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त लसीकरण शिबीराचे आयोजन

by Divya Jalgaon Team
December 25, 2021
in जळगाव, राजकीय
0
स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त लसीकरण शिबीराचे आयोजन

जळगाव, प्रतिनिधी । भारतरत्न श्रध्देय स्व.अटल बिहारी वाजपेयी जी यांच्या जयंती निमित्त भारतीय जनता युवा मोर्चा जळगाव जिल्हा महानगर तर्फे अयोध्या नगर मध्ये भव्य कोविड लसीकरण शिबीर संपन्न

भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न श्रध्देय स्व.अटल बिहारीजी वाजपेयी जी यांच्या जयंती निमित्त मारूती मंदीर अयोध्या नगर येथे भाजपा युवा मोर्चा जिल्हा महानगर तर्फे लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा आमदार श्री.सुरेश दामू भोळे (राजुमामा), जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी,भा.ज.यु.मो जिल्हा अध्यक्ष आनंद सपकाळे यांच्या हस्ते करण्यात आले. भाजपा युवा मोर्चा जळगाव जिल्हा महानगर अंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन भाजपा युवा मोर्चा जळगाव जिल्हा महानगर सरचिटणीस अक्षय जेजुरकर यांनी केले. यावेळी उपाध्यक्ष प्रदीप रोटे, मंडळ क्रमांक ३ अध्यक्ष विजय वानखेडे, नगरसेविका रंजना वानखेडे, नगरसेवक विरेनदादा खडके , उद्योग आघाडी अध्यक्ष संतोष इंगळे, मंडळ सरचिटणीस किसन मराठे,नाना देशमुख, भा.ज.यु.मो. पदाधिकारी मिलिंद चौधरी, जितेंद्र चौथे, गणेश महाजन, राहुल मिस्तरी विक्की सोनार , सागर जाधव, जयंत चौहान, भुषण जाधव, कोमल तळेले,शिवा कंडारे,सागर चव्हाण, किरण दुसाने ,हर्षल पुरोहित , निखिल सूर्यवंशी , प्रफुल्ल कोळी, व कार्यक्रमाच्या आयोजनात अनमोल सहकार्य भुषण पाटील, चेतन कोळी,भावेश जैन ,शुभम थोरात,संजय पवार , दिपक बाविस्कर,चेतन थोरात, अक्षय बिह्राडे,शुभम वाणी, हितेश खडके, हितेंद्र काळे ,राकेश चौधरी यांनी केले.

Share post
Previous Post

‘डीएसकें’चे जावई केंदार वांजपे यांना जामीन मंजूर

Next Post

प्राध्यापक डॉ. चांद खान राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

Next Post
प्राध्यापक डॉ. चांद खान राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

प्राध्यापक डॉ. चांद खान राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group