Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

आ. मंगेश चव्हाण यांचा दावा खोटा

शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील यांचा खुलासा

by Divya Jalgaon Team
November 5, 2020
in जळगाव
0
आ. मंगेश चव्हाण यांचा देखील जबाब घ्यावा - रवींद्र शिंदे

जळगाव प्रतिनिधी । आ. मंगेश चव्हाण यांनी शिक्षण बदली प्रकरणातील कथित लाच प्रकरणात मध्यस्थी केल्याचा दावा खोटा असून आमदारांनी कोणत्याही प्रकारची मध्यस्थी केली नसल्याचा लेखी खुलासा शिक्षणाधिकारी बी. जे. पाटील यांनी केला.

कथित लाचप्रकरणाची चौकशी सुरू असून चौकशी अधिकाऱ्यांकडे लेखी स्वरूपात शिक्षणाधिकाऱ्यांनी खुलासा सादर केला. चाळीसगावचे आ. मंगेश चव्हाण यांनी शिक्षकांनी बदलीसाठी दिलेली लाच शिक्षणाधिकाऱ्यांकडून परत मिळवून दिल्याचा दावा केला होता तो खोटा आपण कोणत्याही प्रकारची लाच घेतली नसून संबंधीत शिक्षकांची बदली ही न्यायालयाच्या आदेशाने झाली आहे.

त्यातील एकाही शिक्षकाने तशी कोणाकडेही तक्रार केलेली नाही. त्यामुळे कुणी यात मध्यस्थी करण्याचा प्रश्‍नच नसल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. यापूर्वी २० ऑक्टोबर ला झालेल्या चौकशीतही त्या तीन शिक्षकांनी आमदारांशी संपर्क झाल्याचे नाकारले होते. आता त्यांच्यापाठोपाठ शिक्षणाधिकार्‍यांनीदेखील आ. मंगेश चव्हाण यांचा दावा नाकारला आहे. .

Share post
Tags: B J PatilDivya Jalgaon NewsJalgaon Latest NewsJalgaon Marathi NewsJalgaon newsMLA Mangesh Chavhanआ. मंगेश चव्हाण यांचा दावा खोटा
Previous Post

उपमहापौरपदासाठी सुनील खडकेंच्या नावाची चर्चा

Next Post

गिरणा पात्रातून वाळू वाहतुक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

Next Post
भडगाव तालुक्यातील गिरणा पात्रातून वाळू वाहतुक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

गिरणा पात्रातून वाळू वाहतुक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group