Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जळगाव जिल्हा कार्यकारीणी घोषित

by Divya Jalgaon Team
December 7, 2021
in जळगाव, राजकीय
0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जळगाव जिल्हा कार्यकारीणी घोषित

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यात आली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा निरिक्षक विनय भोईटे यांच्या दौर्‍यात पक्षाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. मनसे राज्य उपाध्यक्ष तथा जळगाव जिल्हा निरीक्षक विनय भोईटे ४ व ५ डिसेंबर रोजी जिल्हा दौर्‍यावर आले होते. कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेऊन जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे, मुकुंदा रोटे, चेतन अढळकर, अनिल वाघ, कमलाकर घारू, विनोद शिंदे, राजेंद्र निकम आदींची उपस्थिती होती. नवीन कार्यकारिणी पुढील प्रमाणे आहे. भुसावळ विधानसभा क्षेत्रात उपजिल्हाध्यक्ष विनोद पाठक, तालुका अध्यक्ष धीरज वाघमारे, तालुका सचिव विलास कोळी; मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रात उपजिल्हा अध्यक्षपदी राहुल काळे, तालुकाध्यक्ष मधुकर भोई, तालुका सचिव अतुल जावरे; जामनेर विधानसभा क्षेत्रात उपजिल्हाध्यक्ष डॉ. विजयानंद कुलकर्णी, तालुका अध्यक्ष अशोक पाटील, चोपडा विधानसभा क्षेत्रात तालुका अध्यक्षपदी कल्पेश खैरनार, यावल तालुका अध्यक्षपदी जुगल पाटील, यावल शहर अध्यक्षपदी आकाश चोपडे, रावेर तालुका अध्यक्षपदी डॉ. मनीष फेगडे, अमळनेर विधानसभा क्षेत्रात तालुका अध्यक्षपदी संदीप पाटील, तालुका सचिवपदी अरूण गव्हाणे, शहर अध्यक्षपदी धनू साळुंखे, शहर सचिवपदी आकाश महाले, धरणगाव तालुका अध्यक्षपदी राजू कोळी, तालुका सचिवपदी हेमंत महाजन, जळगाव तालुका अध्यक्षपदी हेमंत कोळी, तालुका सचिव भरत पाटील, गट अध्यक्षपदी उमेश धनगर, शैलेश चौधरी, नशिराबाद शहर अध्यक्षपदी जितेंद्र बर्‍हाटे, शहर सचिव अमोल माळी, चाळीसगाव तालुका अध्यक्षपदी संग्राम शिंदे, शहर अध्यक्षपदी अण्णा विसपुते, भडगाव तालुका ध्यक्षपदी आबा पाटील, शहराध्यक्ष म्हणून सुनील सूर्यवंशी, पाचोरा तालुकाध्यक्षपदी शुभम पाटील, शहर अध्यक्षपदी ऋषिकेश भोई, एरंडोल तालुकाध्यक्षपदी विशाल सोनार, शहराध्यक्षपदी संदेश पाटील, पारोळा तालुकाध्यक्षपदी वसंत पवार आदींची उपस्थित आहे.

Share post
Previous Post

आता कोरोना आरटीपीसीआर चाचणी ३३० रुपयांत होणार – राज्य सरकार

Next Post

शहरातील ज्ञानदेव नगरात घरफोडी, ४५ हजाराचा मुद्देमाल लंपास

Next Post
जळगावातील नवी पेठेतून २५ हजाराची रोकड लंपास

शहरातील ज्ञानदेव नगरात घरफोडी, ४५ हजाराचा मुद्देमाल लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group