Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

आजचे पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर, जाणून घ्या किंमती

by Divya Jalgaon Team
December 4, 2021
in राज्य
0
पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ, जाणून घ्या आजचा भाव

मुंबई, वृत्तसंस्था । सरकारी तेल कंपन्यांनी (IOCL) पेट्रोल डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. नवीन दरानुसार, आज देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर ९५.४१ रुपये प्रति लीटर आहे, तर डिझेल ८६.६७ रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. आज शनिवार ४ डिसेंबर रोजी इंधन दरात कोणताही बदल झालेला नाही.

दोन दिवसांपूर्वी दिल्लीच्या केजरीवाल सरकारने पेट्रोलवरील व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर दिल्लीत एक लिटर पेट्रोल आठ रुपयांनी स्वस्त झाले आहे. दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत १०३.९३ रुपयांवरून ९५.४१ रुपयांवर आली आहे.

मुंबईत पेट्रोल १०९.९८ रुपये आणि डिझेल ९४.१४ रुपये प्रति लिटर आहे.

चेन्नईमध्ये पेट्रोल १०१.४० रुपये आणि डिझेल ९१.४३ रुपये प्रति लिटर आहे.

कोलकात्यात पेट्रोल १०४.६७ रुपये आणि डिझेल ८९.७९ रुपये प्रति लिटर आहे.

लखनौमध्ये पेट्रोल ९५.२८ रुपये आणि डिझेल ८६.८० रुपये प्रति लिटर आहे.

गांधीनगरमध्ये पेट्रोल ९५.३५ रुपये आणि डिझेल ८९.३३ रुपये प्रति लिटर आहे.

पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल ८२.९६ रुपये आणि डिझेल ७७.१३ रुपये प्रति लिटर आहे.

दररोज सकाळी ६ वाजता किंमत बदलते
पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी सहा वाजता बदलतात. सकाळी ६ वाजल्यापासून नवे दर लागू होणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळपास दुप्पट होते.

तुम्ही एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक ९२२४९९२२४९ या क्रमांकावर आरएसपी आणि ९२२३११२२२२ या क्रमांकावर आरएसपी लिहून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, HPCL ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPprice पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Share post
Previous Post

आजचे राशीभविष्य, शनिवार, ४ डिसेंबर २०२१

Next Post

जळगावात तलवारसह गावठी कट्टा, काडतुस बाळगणाऱ्या एका तरुणाला अटक

Next Post
जळगावात चार तरूणांनी किरकोळ कारणावरून एकाला केली बेदम

जळगावात तलवारसह गावठी कट्टा, काडतुस बाळगणाऱ्या एका तरुणाला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group