Thursday, February 19, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

आजचे राशीभविष्य, शनिवार, ४ डिसेंबर २०२१

by Divya Jalgaon Team
December 4, 2021
in राशीभविष्य
0
आजचे राशीभविष्य, गुरुवार, ४ फेब्रुवारी २०२१

मेष:- आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. मानसिक गोंधळ उडू शकतो. अचानक धनलाभ संभवतो. कौटुंबिक जीवन अनुकूल राहील. अति विचारात वेळ वाया घालवू नका.

वृषभ:- जोडीदारासमवेत वेळ मजेत घालवाल. जवळचे नातेवाईक भेटतील. भागिदारीतून चांगला लाभ होईल. चारचौघात तुमचे कौतुक केले जाईल. तुमचा हट्ट पुरवला जाईल.

मिथुन:- आजूबाजूच्या लोकांना ज्ञान वाटाल. नवीन आव्हानांना सामोरे जाल. सर्व कामे सावधगिरीने करावीत. आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. कामात सहकार्‍यांची मदत घेता येईल.

कर्क:- प्रेमी लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. आवडते छंद जोपासता येतील. दिवस गमती-जमतीत घालवाल. खास व्यक्तीची गाठ पडेल. नवीन काहीतरी शिकायला मिळेल.

सिंह:- उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. घरासाठी काहीतरी नवीन खरेदी कराल. सजावटीकडे विशेष लक्ष द्याल. अधिक वेळ घरासाठी द्याल. आईची तब्येत सुधारेल.

कन्या:- साहसी ठिकाणी फिरायला जाल. भावंडांकडून भेट वस्तू मिळेल. तुमच्या धैर्यात वाढ होईल. नवीन कामे उत्साहाने हाती घ्याल. पराक्रम दाखवण्याची संधी मिळेल.

तूळ:- कुटुंबासमवेत अधिक वेळ घालवाल. आवडीचे पदार्थ खाल. दिवस मनाजोगा घालवाल. जोडीदाराच्या तक्रारी सोडवाल. संध्याकाळी मित्रांसोबत बाहेर जाल.

वृश्चिक:- स्वभावात चांगले बदल दिसून येतील. भूतकाळात फार रमून जाऊ नका. आवडीच्या गोष्टी करण्यावर अधिक भर द्यावा. सकारात्मक दृष्टिकोन ठेवाल. आपल्या मतावर ठाम राहाल.

धनू:- बजेट बिघडणार नाही याकडे लक्ष द्या. मानसिक गोंधळ वाढवून घेऊ नका. मनातील चिंता दूर साराव्यात. दूरच्या प्रवासाचा योग येईल. आध्यात्मिक कार्यात रस घ्याल.

मकर:- मनातील इच्छा पूर्ण होईल. जुने मित्र भेटतील. दिवस मजेत जाईल. व्यापार्‍यांना चांगला लाभ संभवतो. कामानिमित्त घरापासून दूर राहावे लागेल.

कुंभ:- कामातील चंचलता टाळावी. फक्त एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करावे. कामातील उरक वाढवावा लागेल. जोडीदाराचा सल्ला मोलाचा ठरेल. व्यापारी नवीन काम सुरू करू शकतात.

मीन:- परोपकाराची भावना जागृत ठेवावी. इतरांना मदत केल्याचा आनंद मिळेल. आज नशीबाची उत्तम साथ मिळेल. जुनी कामे मार्गी लावू शकता. दिवस समाधानात जाईल.

Share post
Tags: ४ डिसेंबर २०२१आजचे राशीभविष्यशनिवार
Previous Post

पेन्शन संघर्षयात्रेला मराठा सेवा संघ जळगाव विभागाचा पाठींबा

Next Post

आजचे पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर, जाणून घ्या किंमती

Next Post
पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ, जाणून घ्या आजचा भाव

आजचे पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर, जाणून घ्या किंमती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group