Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

आजचे राशीभविष्य, सोमवार, २९ नोव्हेंबर २०२१

by Divya Jalgaon Team
November 29, 2021
in जळगाव, राशीभविष्य
0
आजचे राशीभविष्य, गुरुवार, ४ फेब्रुवारी २०२१

मेष:-घरगुती वस्तूंची खरेदी कराल. नातेवाईकांची मनधरणी करावी लागेल. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगावी. वाहन चालवताना काळजी घ्या. मानसिक ताण जाणवेल.

वृषभ:-कामाच्या संदर्भातील प्रश्न सुटतील. आरोग्याबाबत दक्ष रहा. राजकीय पाठिंबा मिळेल. आलेल्या संधीचा लाभ घ्या. मित्रांशी बोलताना काळजी घ्या.

मिथुन:-मानसिक समाधान मिळेल. व्यावसायिक प्रतिष्ठा वाढेल. प्रेमाच्या बाबतीत सन्मान वाढेल. कामाच्या ठिकाणी वर्चस्व वाढेल. नवीन योजनांविषयी गौप्यता पाळा.

कर्क:-आज धनवृद्धी होईल. वैवाहिक जीवनात आनंद निर्माण होईल. नोकरदारांची प्रतिष्ठा वाढेल. सहकारी वर्ग त्रासदायक ठरू शकतो. मैत्रीत वितुष्ट येऊ शकते.

सिंह:-आज तुमचा प्रभाव पडेल. दिवस उत्साहात जाईल. कौटुंबिक सन्मानात वाढ होईल. मित्रांसोबत प्रवासाला जाल. कामाच्या बाबतीत सतर्क राहावे.

कन्या:-व्यावसायिक निर्णय फायदेशीर ठरतील. खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवा. पोटाच्या तक्रारी राहतील. अडचणीतून मार्ग काढता येईल. जमिनी संबंधी काम पार पडेल.

तूळ:-नवीन संधी चालून येईल. राजकीय दृष्टीने केलेले प्रयत्न फायदेशीर ठरतील. अपूर्ण कामे पूर्ण होतील. जवळचे मित्र भेटतील. आईच्या आरोग्याची काळजी घ्यावी.

वृश्चिक:-कौटुंबिक जीवन आनंदी राहील. रखडलेले काम पूर्ण होईल. वैवाहिक जीवनाचा पुरेपूर आनंद घ्याल. चोरांपासून सावध राहावे. नोकरीच्या ठिकाणी आपली आब राखून वागाल.

धनू:-आर्थिक कामात यश मिळेल. बोलण्यात सौम्यता बाळगाल. आरोग्याची काळजी घ्या. कर्ज देणे टाळावे. मित्रांसोबत वेळ घालवाल. बाहेरील खाणे टाळावे.

मकर:-सकारात्मक दृष्टीने व्यवसाय करावा. कामात क्षुल्लक अडचणी येऊ शकतात. विद्यार्थ्यानी संयम बाळगावा. नवीन कामात सध्या हात घालू नका. भावंडांसोबत वेळ घालवाल.

कुंभ:-तरुणांना चांगली बातमी मिळेल. आर्थिक दिशेने केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील. सासरच्या लोकांकडून सहकार्य मिळेल. कोणाच्याही दबावाखाली निर्णय घेऊ नका. आज भाग्याची साथ मिळेल.

मीन:-प्रतिष्ठेत वाढ होईल. रोजगाराच्या क्षेत्रात केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील. प्रलंबित कामे पूर्ण होतील. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. आरोग्याबाबत उदासीन राहू नका.

Share post
Previous Post

विविध संघटनांतर्फे महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी साजरी

Next Post

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुत्राच्या हळद समारंभास महापौरांची उपस्थिती

Next Post
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुत्राच्या हळद समारंभास महापौरांची उपस्थिती

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुत्राच्या हळद समारंभास महापौरांची उपस्थिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group