जळगाव, प्रतिनिधी । भाजपा जळगाव जिल्हा महानगरतर्फे आज दि २६ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजता मंडल क्रमांक ६ मधील काव्यरत्नावली चौक येथे २६/११ मध्ये शहीद झालेल्या भारत मातेच्या विर सुपुत्रांना भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
आज २६/११ रोजी मुंबई काळी रात्र आतंकवादी हल्या मध्ये शहिद झालेल्या विर जवानांना भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगर व मंडल क्र.६ तर्फे सायंकाळी ७:०० वाजता, काव्यरत्नावली चौक येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी जळगाव दिपक सुर्यवंशी, माजी महापौर सीमाताई भोळे, गटनेते भगत बालाणी, सरचिटणीस विशाल त्रिपाठी, डॉ. राधेश्याम चौधरी, महेश जोशी, विधानसभा क्षेत्र प्रमुख दीपक साखरे, महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा उपाध्यक्ष उज्वला बेंडाळे, महानगर चिटणीस महेश चौधरी, राहुल वाघ, नीलाताई चौधरी, अक्षय चौधरी, नगरसेविका सुरेखा तायडे, महिला मोर्चा अध्यक्ष दिप्ती चिरमाडे, रेखाताई वर्मा, आनंद सपकाळे, कुमार श्रीरामे, प्रवीण जाधव, हेमंत जोशी, सुरेश सोनवणे, मंडल अध्यक्ष शक्ती महाजन, अजित राणे, नाना कोळी, संजय तिरमारे, शांताराम गावंडे, गौरव पाटील, उमेश सूर्यवंशी, अमित पाटील, अविनाश चौधरी, हर्षल चौधरी, आकाश चौधरी, स्वामी पोद्दार, अश्विन सैंदाणे, महेश सुर्वे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.