Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

अश्विनी गजभिये स्ट्रोक पोस्टर स्पर्धेत द्वितीय

स्ट्रोक -जर्नी टू रिहॅबिलेशन’ या विषयावर पोस्टर तयार करुन ते सादर केले

by Divya Jalgaon Team
November 4, 2020
in जळगाव
0
अश्विनी गजभिये स्ट्रोक पोस्टर स्पर्धेत द्वितीय

जळगाव –  डॉ.उल्हास पाटील फिजीयोथेरपी महाविद्यालयातील अश्विनी गजभिये हिने ‘स्ट्रोक -जर्नी टू रिहॅबिलेशन’ या विषयावर पोस्टर तयार करुन ते सादर केले. त्यात ती द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली.

डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशन कॉलेज ऑफ फिजीयोथेरपीद्वारे या वर्ल्ड स्ट्रोक डेनिमित्त न्यूरोफिजीयोथेरपी विभागातर्फे पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात डॉ.उल्हास पाटील फिजीयोथेरपी विभागात चतुर्थ वर्षाला शिक्षण घेत असलेली अश्विनी गजभिये हिने सहभाग घेत दुसरा क्रमांक पटकाविला. मेंदूला जेव्हा रक्तपुरवठा होणे थांबते त्यानंतर कुठले उपचार करता येतात त्याची माहिती पोस्टरात नमुद करण्यात आली.

डॉ.उल्हास पाटील फिजीयोथेरपी महाविद्यालयाचे प्रिंसीपल जयवंत नागुलकर यांच्या आदेशानुसार प्रोफेसर डॉ.चित्रा म्रिधा, असीस्टंट प्रोफेसर डॉ.निखील पाटील यांनी मार्गदर्शनाने अश्विनीने पोस्टर तयार केले. तिच्या यशाबद्दल गोदावरी फॉउंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ.उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ.केतकी पाटील, डॉ.वैभव पाटील, फिजीओथेरेपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयवंत नागुलकरसह टिचींग स्टाफने अभिनंदन केले.

Share post
Tags: अश्विनी गजभिये स्ट्रोक पोस्टर स्पर्धेत द्वितीयस्पर्धेत द्वितीय
Previous Post

कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावर राहू द्या – कंत्राटी कर्मचारी

Next Post

दाणाबाजारातील इंडियन बँक जळगाव बँंकेचे स्थलांतर

Next Post
दाणाबाजारातील इंडियन बँक जळगाव बँंकेचे स्थलांतर

दाणाबाजारातील इंडियन बँक जळगाव बँंकेचे स्थलांतर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group