Monday, December 8, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावर राहू द्या – कंत्राटी कर्मचारी

by Divya Jalgaon Team
November 4, 2020
in जळगाव
0
कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावर राहू द्या - कंत्राटी कर्मचारी

अमळनेर-  कोरोनाच्या काळात जिल्ह्यातील १५१ कर्मचाऱ्यांना २०नोव्हेंबर पासून कमी करण्यात येणार असल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कोरोनाचा संसर्ग संपल्याचे न्यायालय, आरोग्यविज्ञान विभाग किंवा हवामान खाते शपथेवर लिहून मान्य करत नाही, तोपर्यंत कर्मचाऱ्यांना कामावरच राहू द्यावे, अशा मागणीचे निवेदन अमळनेर येथील १५ कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आमदार अनिल पाटील व प्रांताधिकारी सीमा अहिरे यांना दिले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने कोविड १९  रोग महामारी जाहीर केल्यानंतर त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी शासनाने कंत्राटी डॉक्टर , नर्स , वार्ड बॉय , संगणक ऑपरेटर , आरोग्य सेविका अशी विविध पदे भरली अमळनेर येथे डॉक्टरसह १५ पदे भरण्यात आली. दोन डॉक्टर परिस्थिती पाहून पळून गेले होते कंत्राटी कर्मचाऱ्यांना कोविड सेंटरला ड्युटी नेमण्यात आली पोटासाठी या कर्मचाऱ्यांनी  जीव धोक्यात घालून कामे केली , रुग्णांची सेवा केली , त्यात काहींना कोरोनाची लागण  झाल्यावर देखील ते धैर्याने परत उभे राहिले रुग्णसेवा हेच राष्ट्रीय कर्तव्य मानून प्रामाणिक पणे काम केले आणि कोरोनाचा संसर्ग कमी होताच जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या आदेशाने २० नोव्हेंबर रोजी या कर्मचाऱ्यांची सेवा संपुष्टात येणार आहे.

सामाजिक कार्यकर्ते संतोष भांडे या कर्मचाऱ्यांसाठी धावले असून त्यांनी जोपर्यंत सर्वोच्च न्यायालय , केंद्र व राज्य शासनाचा आरोग्य विज्ञान विभाग ,हवामान खाते शपथेवर कोरोनाच्या प्रदूर्भाव संपुष्टात आल्याचे सांगत नाहीत तोपर्यंत या कर्मचाऱ्यांना मानधनावर कर्तव्यावर ठेवावे अशी मागणी मुख्यमंत्रायनकडे केली आहे तर अमळनेर येथील डॉ वर्षा पाटील , योगेश चव्हाण , निखत सैय्यद ,माधवी गायकवाड , प्रगती वानखेडे , राजश्री पाटील , रोशनी गवई , दीपक धनगर , चित्रा बडगुजर , वैशाली चव्हाण , सचिन पाटील ,मिथुन वाघ ,योगेश मधुकर चव्हाण,प्रवीण महाजन यांनी आमदार अनिल पाटील व प्रांताधिकारी सीमा अहिरे याना निवेदन देऊन  उपजीविकेसाठी आणि नागरिकांच्या सेवेसाठी कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर ठेवण्याची मागणी केली आहे.

Share post
Tags: AmalnerJalgaon Latest NewsJalgaon newsMLA Anil PatilSeema Ahireकंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावर राहू द्या - कंत्राटी कर्मचारी
Previous Post

वंचित बहुजन आघाडीतर्फे ओबीसी कार्यकर्ता संवाद मेळावा

Next Post

अश्विनी गजभिये स्ट्रोक पोस्टर स्पर्धेत द्वितीय

Next Post
अश्विनी गजभिये स्ट्रोक पोस्टर स्पर्धेत द्वितीय

अश्विनी गजभिये स्ट्रोक पोस्टर स्पर्धेत द्वितीय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group