Thursday, February 19, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

आजचे राशीभविष्य, शुक्रवार, २६ नोव्हेंबर २०२१

by Divya Jalgaon Team
November 26, 2021
in जळगाव, राशीभविष्य
0
आजचे राशीभविष्य, गुरुवार, ४ फेब्रुवारी २०२१

मेष:-महत्त्वाकांक्षेच्या जोरावर दिवस चांगला जाईल. व्यावसायिक प्रवास फायदेशीर ठरेल. अधिकारात वाढ होण्याची शक्यता. हातातील कामात यश मिळेल. नवीन ओळखी लाभदायक ठरतील.

वृषभ:-कामाच्या ठिकाणी मतभेदाची शक्यता. कौशल्याने विजय मिळवाल. वैवाहिक जीवनात सुसंवाद ठेवा. कठोरपणे वागू नका. ज्ञानात भर पडेल.

मिथुन:-सरकारी कामे वेळ वाया घालवू शकतात. व्यवसायिकांना नाविण्याची जाणीव होईल. नातेवाईकांसोबत पैशाचे व्यवहार टाळा. जास्त धावपळीमुळे थकवा जाणवेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील.

कर्क:-व्यवसायात भागीदाराचे सहकार्य मिळेल. धार्मिक कामात रस घ्याल. नोकरदारांची प्रगती होईल. कामाच्या ठिकाणी अधिक श्रम घ्यावे लागतील. रागामुळे तुमची प्रतिमा बिघडू शकते.

सिंह:-दिवस संमिश्र फलदायी राहील. सामाजिक मान वाढेल. पदोन्नती साठी प्रयत्न करत रहा. जमिनीसंबंधी व्यवहारात काटेकोर लक्ष द्या. आईशी मतभेद होण्याची शक्यता.

कन्या:-दिवसाची सुरुवात उत्साहात होईल. काहीतरी नवीन करण्याचा विचार मनात रूजेल. नोकरदारांच्या जबाबदार्‍या वाढतील. व्यवसायात भागभांडवळापासून दूर राहावे. मित्रांच्या भेटीने मन प्रसन्न राहील.

तूळ:-सांसारिक सुखात वाढ होईल. तुम्हाला जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. व्यावसायिक प्रयत्नांना यश येईल. प्रतिष्ठा वाढीस लागेल. वाहन चालवताना काळजी घ्यावी.

वृश्चिक:-दिवस परोपकारात घालवाल. इतरांना मदत केल्याचे समाधान मिळवाल. सहकारीवर्ग तुमच्यावर नाराज होऊ शकतो. व्यावसायिक बजेटची चिंता सतावेल. देव दर्शनाचा लाभ उठवाल.

धनू:-मित्रांची मतभेद होऊ शकतात. संयमी वागणे ठेवावे. सौम्य वागण्याने वातावरणातील ताण दूर करता येईल. महिला नवीन खरेदी करतील. मौल्यवान वस्तूंचा लाभ होईल.

मकर:-अचानक धनलाभाची शक्यता. जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. महत्त्वाचे काम करताना ताण येण्याची शक्यता. मैत्रीत फार सहभाग दर्शवू नका. नोकरदारांनी उत्पन्नाचा मेल घालावा.

कुंभ:-मुलांच्या यशाचा आनंद घ्याल. हातात मोठी रक्कम आल्याने समाधान मिळेल. तुमची प्रगती स्पष्टपणे दिसून येईल. जोडीदाराकडून भेट मिळेल. इतरांना प्रभावित करण्यात वेळ घालवाल.

मीन:-प्रवासाला जाण्याचा बेत आखाल. कौटुंबिक वाद संयमाने सोडवा. कार्यालयीन कामात प्रतिभा उंचावेल. जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. भागीदारी फायदेशीर ठरेल.

Share post
Previous Post

गेंदामिल परिसरातील ३० वर्षीय तरुणाची गळफास घेऊन केली आत्महत्या

Next Post

कपाशी व्यापाऱ्याची लुट करणाऱ्यांना पोलिसांनी केली अटक

Next Post
कपाशी व्यापाऱ्याची लुट करणाऱ्यांना पोलिसांनी केली अटक

कपाशी व्यापाऱ्याची लुट करणाऱ्यांना पोलिसांनी केली अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group