Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

आजचे राशीभविष्य, सोमवार, २२ नोव्हेंबर २०२१

by Divya Jalgaon Team
November 22, 2021
in जळगाव, राशीभविष्य
0
आजचे राशीभविष्य, गुरुवार, ४ फेब्रुवारी २०२१

मेष :- जवळचा प्रवास कराल. बरेच दिवसांनंतर मित्रांची गाठ पडेल. भावंडांची मदत होईल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. जोडीदाराशी क्षुल्लक मतभेद संभवतात.

वृषभ:-आवडीचे पदार्थ खाल. कौटुंबिक जिव्हाळा वाढीस लागेल. नातेवाईकांच्या गाठी पडतील. स्वत:विषयी फाजील मत बनवू नका. गैरसमजाला मनात थारा देऊ नका.

मिथुन:-कामातील उत्साह वाढेल. दिवस आवडीप्रमाणे व्यतीत कराल. पत्नीचा प्रेमळ सहवास लाभेल. पोटाच्या तक्रारी जाणवतील. उगाचच चिडचिड करू नये.

कर्क:-उत्साह मावळू देऊ नका. कौटुंबिक कुरबुरीतून मार्ग काढावा. नातेवाईकांचा रूसवा दूर करावा लागेल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. वारसाहक्काची कामे पुढे सरकतील.

सिंह:-महत्वाकांक्षेला चांगला वाव मिळेल. तुमच्यातील धैर्य वाढीस लागेल. नवीन कामात हात घालाल. आवडीची वस्तू मिळेल. जवळची व्यक्ति भेटेल.

कन्या:-खर्च जपून करावा. सारासार विचार करूनच खरेदी करावी. बोलतांना भान राखावे. आरोग्यात थोडीफार सुधारणा संभवते. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील.

तूळ:-उष्णतेचे त्रास संभवतात. मनात अकारण निराशा निर्माण होऊ देऊ नका. बोलतांना भडक शब्दांचा वापर टाळावा. काही अचानक येणार्‍या जबाबदार्‍या पेलाव्या लागतील. धनलाभाची शक्यता.

वृश्चिक:-कामाची दगदग वाढेल. स्वत:साठी काही वेळ काढावा. थकवा जाणवेल. काही वेळेस माघार घेणे इष्ट ठरेल. अडथळ्यातून मार्ग काढावा.

धनू:-उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. चैनीकडे अधिक कल राहील.  फक्त स्वत: पुरता विचार करू नका. मित्रांशी वाद होऊ शकतात. अधिक कष्ट घेण्याची तयारी ठेवावी.

मकर:-कामाच्या ठिकाणी वादात अडकू नका. दिवसाची सुरुवात दमदार असेल. एक प्रकारची चुणूक दाखवाल. मनातील योजना आमलात आणाल. कामात अधिक प्रयत्न करावे लागतील.

कुंभ:-समतोल साधण्याचा प्रयत्न करावा. धनलाभाची दाट शक्यता. कौटुंबिक बाबीत अधिक लक्ष घालावे. वरिष्ठांच्या मर्जीने वागावे. प्रवासात काळजी घ्यावी.

मीन:-मनात नसत्या शंका आणू नका. उद्दीष्ट साध्य करण्यात यशस्वी व्हाल. दिवस उत्साहात जाईल. भावंडांशी मनमोकळ्या गप्पा माराल. एकावेळी अनेक कामे अंगावर घेऊ नका.

Share post
Previous Post

जळगावात सलून व्यवसायिकाची चॉपरने वार करून केली हत्या

Next Post

Breaking : जिल्ह्यात एक दिवसासासाठी जमावबंदीचे निर्देश जारी

Next Post
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ईद- ए- मिलाद घरी राहूनच साजरी करावी - जिल्हाधिकारी

Breaking : जिल्ह्यात एक दिवसासासाठी जमावबंदीचे निर्देश जारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group