Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

आजचे राशीभविष्य, रविवार, २१ नोव्हेंबर २०२१

by Divya Jalgaon Team
November 21, 2021
in जळगाव, राशीभविष्य
0
आजचे राशीभविष्य, गुरुवार, ४ फेब्रुवारी २०२१

मेष:-विचार करून मगच बोलावे. रागावर नियंत्रण ठेवा. जोडीदाराशी उगाच वाद घालू नका. भागीदारीत सबुरीने वागावे. भावंडांचे प्रश्न सोडवाल.

वृषभ:-दिवस मनासारखा घालवाल. जास्त विचार करत बसू नका. चारचौघात कौतुक होईल. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. अचानक धनलाभाची शक्यता.

मिथुन:-वैचारिक गुंतागुंत वाढेल. एकाच गोष्टीवर ठाम राहावे. जोडीदाराची साथ उत्तम लाभेल. पित्त विकाराचा त्रास जाणवेल. क्षुल्लक कारणावरून चिडू नका.

कर्क:-कामाची दगदग वाढेल. सतत गुंतून राहाल. कौटुंबिक वातावरण प्रसन्न ठेवा. सर्वांना आपलेसे करून घ्याल. क्षुल्लक मतभेदात अडकू नका.

सिंह:-अधिकाराचा वापर करा. तुमच्याबाबत गैरसमज पसरू शकतो. कर्तुत्वाला चांगला वाव मिळेल. भावंडे तुमच्याविषयी तक्रार करू शकतात. स्वत:चा आब राखून वागाल.

कन्या:-बोलताना सारासार विचार करून बोलावे. अतितिखट पदार्थ खाणे टाळावे. अपशब्द टाळण्याचा प्रयत्न करावा. हातात काही नवीन जोखमीची कामे येतील. भावंडांचे सहकार्य लाभेल.

तूळ:-राग आवरावा. डोकेदुखीचा त्रास जाणवेल. कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल. काही जुने प्रश्न सामोरे येतील. घरगुती ताण आटोक्यात ठेवावा.

वृश्चिक:-राजकारणी धोरण महागात पडू शकते. स्वत:चेच खरे कराल. मनासारखी विश्रांती मिळणार नाही. एकाच गोष्टीवर अडून राहू नका. कर्ज प्रकरणे वेळेवर हाताळा.

धनू:-प्रत्येक गोष्टीकडे आनंदी नजरेने पहाल. सौंदर्यवादी दृष्टिकोन बाळगाल. आवडीचे पदार्थ चाखाल. कामे मनाजोगी पार पडतील. झोपेची तक्रार जाणवेल.

मकर:-चिकाटी सोडून चालणार नाही. तब्येतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. मुलांकडे बारीक लक्ष ठेवावे. पैज जिंकता येईल. कामातील बदल जाणून घ्या.

कुंभ:-उद्दीष्ट साध्य करण्यासाठी तयार रहा. जुनी कोर्टाची कामे निघू शकतात. मित्रांच्या सहवासात रमाल. आवडती वस्तू खरेदी कराल. वरिष्ठांची मर्जी सांभाळा.

मीन:-ईश्वर भक्तीत अधिक वेळ घालवाल. शारीरिक कष्ट अधिक संभवतात. किरकोळ दुखापत होण्याची शक्यता. अति अपेक्षा बाळगू नका. प्रवासाचा योग संभवतो.

Share post
Previous Post

गांजा विक्रीच्या गुन्ह्यातील तीन वर्षांपासून फरार आरोपी अटकेत

Next Post

दापोरा जि प शाळेत चाईल्ड लाईन १०९८ च्यावतीने रांगोळी स्पर्धेचे आयोजन

Next Post
दापोरा जि प शाळेत चाईल्ड लाईन १०९८ च्यावतीने रांगोळी स्पर्धेचे आयोजन

दापोरा जि प शाळेत चाईल्ड लाईन १०९८ च्यावतीने रांगोळी स्पर्धेचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group