Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

पाच वर्षांच्या चिमुकलीला दुचाकीने दिली धडक, शहर पोस्टेत गुन्हा दाखल

by Divya Jalgaon Team
November 19, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
जळगावात दुचाकींसह दोन चोरटे पोलिसांच्या ताब्यात

जळगाव प्रतिनिधी । पायी जात असलेल्या पाच वर्षांच्या चिमुकलीला दुचाकीने धडक देऊन जखमी केल्याची घटना मंगळवारी घडली. याप्रकरणी शहर पोलीस स्थानकात अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रेल्वे स्थानक परिसरात राहणाऱ्या सलीम सय्यद कुटुंबासह राहतात. भीक मागून ते आपला उदरनिर्वाह भागवतात. मंगळवारी सलीम सय्यद हे त्यांची मुलगी सकिना हिला सोबत घेत शिवाजीनगर परिसरातील रेल्वे स्टेशनच्या बाजुने रस्त्याने पायी जात होते यादरम्यान सद्दाम पटेल यांच्या पानटपरी नजीक अज्ञात दुचाकीस्वाराने सकिनाला धडक दिली. या धडकेत सकिनाच्या डाव्या पायाला दुखापत होऊन ती जखमी झाली. उपचार घेतल्यानंतर सकीनाच्या वडील सलीम सय्यद यांनी गुरूवारी याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली त्या तक्रारीवरून अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक रवींद्र पाटील हे करीत आहेत.

Share post
Previous Post

मुला-मुलींचे निरिक्षणगृहातील कंत्राटी पदभरतीची गुणवत्ता यादी जाहीर

Next Post

जिल्ह्यातील 162 ग्रामपंचायतीच्या 229 जागांसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम घोषित

Next Post
नव्याने दाखल होणाऱ्या बंद्यांसाठी शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयात तात्पुरते कारागृह

जिल्ह्यातील 162 ग्रामपंचायतीच्या 229 जागांसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम घोषित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group