Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

मुला-मुलींचे निरिक्षणगृहातील कंत्राटी पदभरतीची गुणवत्ता यादी जाहीर

by Divya Jalgaon Team
November 19, 2021
in जळगाव
0

जळगाव, प्रतिनिधी । जिल्हा परिविक्षा आणि अनुरक्षण संघटना संचलित मुलांचे व मुलींचे निरीक्षणगृह/बालगृह, जळगाव येथील कंत्राटी पदभरतीकरीता उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले होते. प्राप्त झालेल्या उमेदवारांच्या अर्जाची छाननी करण्यात आली असुन, प्राप्त झालेल्या अर्जातील पात्र उमेदवारांची निवड करुन त्यांची प्राथमिक गुणवत्ता यादी Jalgaon.nic.in या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे. अशी माहिती वनिता सोनगत, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

ज्या उमेदवारांनी या पदभरतीसाठी अर्ज केले आहेत व ज्यांना सदरील अर्जावर हरकत घ्यावयाची आहे, अशा उमेदवारांनी [email protected] या मेलवर अथवा प्रत्यक्ष जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, आकाशवाणी जवळ, जळगाव या कार्यालयात 27 नोव्हेंबर, 2021 पर्यंत शासकीय सुटीचे दिवस वगळून लेखी हरकत नोंदवावी. या कालावधीनंतर प्राप्त झालेल्या लेखी हरकतींचा विचार करण्यात येणार नाही, असेही श्रीमती सोनगत, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

Share post
Previous Post

इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

Next Post

पाच वर्षांच्या चिमुकलीला दुचाकीने दिली धडक, शहर पोस्टेत गुन्हा दाखल

Next Post
जळगावात दुचाकींसह दोन चोरटे पोलिसांच्या ताब्यात

पाच वर्षांच्या चिमुकलीला दुचाकीने दिली धडक, शहर पोस्टेत गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group