Thursday, February 19, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

१६ वर्षीय अल्पवयीन मुलीला यावल येथून पळविले, पोलीस स्थानकात गुन्हा दाखल

by Divya Jalgaon Team
November 18, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
जळगावातील खोटे नगर परिसरातून दुचाकी लांबविली

यावल प्रतिनिधी । १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळविल्याची घटना बारा नंबर रोजी घडली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध यावल पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावल तालुक्यातील एका गावात राहणारी १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फसूल लावून पळवून नेल्याचा प्रकार १२ नोव्हेंबर रोजी उघडकीला आला. शोधाशोध करून मुलगी न मिळाल्याने अखेर बुधवारी १७ नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजता यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावल तालुक्यातील आदीवासी भागात राहणारी १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह राहते. ११ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजता सर्वजण जेवण करून घरात झोपले. मध्यरात्रीच्य सुमारास अज्ञात व्यक्तीने १६ वर्षीय मुलीला फुस लावून पळवून नेल्याचे १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजता उघडकीला आले. मुलीचा परिसरात व नातेवाईकांकडे शोधाशोध केली परंतू कोठेच आढळून आली नाही.

अखेर बुधवार १७ नोव्हेंबर रोजी पिडीत मुलीच्या वडीलांनी यावल पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून यावल पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि विनोद खांडबहाले करीत आहे.

Share post
Previous Post

जळगाव रेल्वे स्टेशनजवळ दोन जणांना बेदम मारहाण, शहर पोस्टेत गुन्हा दाखल

Next Post

शहरातील एका २६ वर्षीय विवाहितेचा पाच लाखासाठी छळ, पोलिसात गुन्हा दाखल

Next Post
२० वर्षीय विवाहितेचा दोन लाखासाठी छळ, सुप्रिम कॉलनीतील घटना

शहरातील एका २६ वर्षीय विवाहितेचा पाच लाखासाठी छळ, पोलिसात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group