Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगाव रेल्वे स्टेशनजवळ दोन जणांना बेदम मारहाण, शहर पोस्टेत गुन्हा दाखल

by Divya Jalgaon Team
November 18, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
जळगावात चार तरूणांनी किरकोळ कारणावरून एकाला केली बेदम

जळगाव प्रतिनिधी । डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा जवळ रेल्वे स्टेशन येथे दोन जणांना मारहाण केल्याची घटना घडली याप्रकरणी संशयितांविरुद्ध विरुद्ध शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील रेल्वे स्थानकासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ काहीही कारण नसंताना दोन जणांना मारहाण करून लोखंडी वस्तूने वार करून जखमी केल्याची घटना घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यश सुहास चौधरी (वय-२५) रा. दिक्षीत वाडी जळगाव हा तरूण मित्र वैभव सुभाष काळे रा. दिक्षीत वाडी यांच्या सोबत बुधवार १७ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता शहरातील रेल्वे स्थानकासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर आले.

त्याठिकाणी कल्पेश भोईटे आणि प्रशांत गोलू भोईटे (पुर्ण नाव माहित नाही) हे दोघे जवळ येवून काहीही कारण नसतांना यश चौधरी याला बाजूला घेवून चापटा बुक्क्याने बेदम मारहाण केली. यश मारहाण करत असल्याचे पाहून मित्र वैभव काळे हा मदतीला धावून आला. त्याला देखील दोघांना मारहाण केली व लोखंडी वस्तूने दोघांना जखमी केले. दोघांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्राथमिक उपचार घेतल्यानंतर रात्री १० वाजता शहर पोलीसात दोघांविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी कल्पेश भाईटे आणि प्रशांत भोईटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना ओमप्रकाश सोनी करीत आहे.

Share post
Previous Post

अवैध गौणखनिज प्रकरणी गुन्हे दाखल होणार – सीईओ डॉ. पंकज आशिया

Next Post

१६ वर्षीय अल्पवयीन मुलीला यावल येथून पळविले, पोलीस स्थानकात गुन्हा दाखल

Next Post
जळगावातील खोटे नगर परिसरातून दुचाकी लांबविली

१६ वर्षीय अल्पवयीन मुलीला यावल येथून पळविले, पोलीस स्थानकात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group