Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

बालदिनी रॉबिन्सने राबविला जादूचा शो

by Divya Jalgaon Team
November 16, 2021
in जळगाव
0
बालदिनी रॉबिन्सने राबविला जादूचा शो

जळगांव, प्रतिनिधी । भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या केल्या जाणाऱ्या बालदिनाचे औचित्य साधून जळगांव येथील रॉबिनहूड आर्मीने जादूगाराच्या कार्यक्रमाचे आयोजन करून अगदी अनोख्या पद्धतीने बालदिवस साजरा केला.

मुलं म्हणजे देवा घरची फुलं’जवाहरलाल नेहरूंचे मुलांवरील प्रेम पाहता दरवर्षी विविध उपक्रम घेऊन बालदिवस साजरा केला जातो.जळगांव येथील समता नगर परिसरात रॉबिन हूड आर्मीतर्फे प्रसिद्ध जादूगार अविनाशजी दुसाने यांच्या मॅजिक शोचे आयोजन केले गेले.रॉबिन हूड आर्मीच्या सदस्या संगीता चावला यांनी अविनाशजींचे स्वागत करत कार्यक्रमाला सुरुवात केली. अविनाशजींनी वेगवेगळे जादू प्रस्तुत केले व खूप मजेदार गोष्टी सांगितल्या.मुलांनी तसेच परिसरातील लोकांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला.खाऊ वाटप करून बालदिन मजेत साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाला दर्शन जैन,इरफान पिंजारी,दीपक अहुजा,अमित गगनानी, नयन गांधी,दिव्या भोसले ,धनश्री माळी, आशिष पाटील,संगीता चावला,काजल रावलानी,अनुप तेजवानी,गौरव लावंगे, आरोही नेवे,ऐश्वर्या पाटील,नितीन पाटील, किरण तायडे,जितेंद्र साळुंखे,नयनकुमार पाटील,सागर बामरूळे,अलफिज पटेल, रितेश पाटील,अमोल नेवे, श्री सोनार या रॉबिन्सची उपस्थिती होती व सर्वांनी मिळून परिश्रम घेतले.

Share post
Previous Post

जनावरांना लाळ खरकुत रोगाचे लसीकरण करा – दिव्या भोसले

Next Post

३० वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

Next Post
आ. भोळेंचे मानसिक संतुलन बिघडले – सुनिल महाजन

३० वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group