Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जनावरांना लाळ खरकुत रोगाचे लसीकरण करा – दिव्या भोसले

by Divya Jalgaon Team
November 16, 2021
in जळगाव, राजकीय
0
जनावरांना लाळ खरकुत रोगाचे लसीकरण करा – दिव्या भोसले

जळगाव, प्रतिनिधी । राष्ट्रीय रोगनियंञण आरोग्य कार्यक्रम अंतर्गत लाळ खरकुत रोगाचे निर्मूलनसाठी लसीकरण करणे बाबतची मागणी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांच्याकडे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवती काँग्रेस उत्तर महाराष्ट्र समन्वयक दिव्या भोसले यांनी केली.

भडगाव तालुक्यातील मोठी लोकसंख्या असलेल्या आमडदे गावात पशुधनाची संख्या मोठ्या प्रमाणात असून येथिल प्रमुख व्यवसाय शेती व शेतील जोडव्यवसाय म्हणून दुग्धव्यसाय मोठ्या प्रमाणात असून येथिल पशुवैदयकीय दवाखान्यात गाय,म्हैस,शेळी,मेंढी बैल,या जनावरांना लाळ,खरकुत आजारावर निर्मूलन करण्यासाठी लसीकरण करने आवश्यक असून दुध उत्पादक शेतकरी बांधवांच्या दुधात घट होत असल्याने ही तसेच एखादे पशुधन दगावले तर शेतकरी बांधवांला 50 ते 60 हजार रूपये आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून शेतकरी या व्यवसायात आहे. त्यातच आजाराचे दिवसेंदिवस वाढ होत असल्याने शेतकरी बांधवास नाहक ञास होत असल्याचे दिसून येत आहे. अनेक नुकसान होत आहे. आमडदे गावातील शेतकरी बांधवाकडे बहूतांश दुभत्या जनावराची संख्या मोठी असल्याने शेतकरी बांधवांच्या मागणी गावात लसीकरणाच्या माध्यमातून या आजाराचे निर्मूलन करावे व लवकर लस मोहीम हाती घेऊन राबवावी, याबाबत सविस्तर मागणी निवेदनाद्ववारे जिल्हा परिषद पशुसंवर्धन अधिकारी यांच्याकडे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवती काँग्रेस उत्तर महाराष्ट्र समन्वयक दिव्या भोसले यांनी केली. लवकर याबाबत दखल घेतली जाईल असे आश्वासन पशुसंवर्धन अधिकारी यांनी सांगितले.

Share post
Previous Post

अवैध गॅस फिलींग प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांनी केले अटक

Next Post

बालदिनी रॉबिन्सने राबविला जादूचा शो

Next Post
बालदिनी रॉबिन्सने राबविला जादूचा शो

बालदिनी रॉबिन्सने राबविला जादूचा शो

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group