Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

अवैध गॅस फिलींग प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांनी केले अटक

by Divya Jalgaon Team
November 16, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
महामार्गावरून दुचाकीस्वाराला उडविणार्‍या कंटेनर चालक ताब्यात

भुसावळ, प्रतिनिधी | विशेष पोलीस महानिरीक्षकांची मोठी कारवाई अवैध गॅस फिलींग प्रकरणातील प्रमुख सूत्रधार वसीम अब्दूल मशीद पटेल याला बाजारपेठ पोलिसांनी अटक करण्यात आली आहे.

शहरातील पटेल कॉलनीत गुरुवारी विशेष पोलिस महानिरीक्षका बी.जी. शेखर यांच्या पथकाने कारवाई केली होती. त्यात ९ घरगुती सिलिंडरसह दोन रिक्षा व अन्य मुद्देमाल मिळून १ लाख ७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गॅस वाहनात भरणारा सलमान अब्दुल माजिद पटेल (वय ३०, पटेल कॉलनी, खडका रोड, भुसावळ), रिक्षा चालक आरिफ खान इसाफ खान (वय ३५, जाम मोहल्ला, भुसावळ) व जकाउल्ला खान असदउल्ला खान (वय ४३, खडका रोड, रामदासवाडी, भुसावळ) यांना अटक केली होती. मात्र, मुख्य संशयित वसीम पटेल पसार होता. तो वरणगाव रोड भागात आल्याची माहिती मिळताच बाजारपेठ पोलिसांनी अटक केली.

Share post
Previous Post

स्वच्छ शहरासाठी सकारात्मक सहभाग महत्वाचा : ना. गुलाबराव पाटील

Next Post

जनावरांना लाळ खरकुत रोगाचे लसीकरण करा – दिव्या भोसले

Next Post
जनावरांना लाळ खरकुत रोगाचे लसीकरण करा – दिव्या भोसले

जनावरांना लाळ खरकुत रोगाचे लसीकरण करा - दिव्या भोसले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group