Sunday, April 5, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

रॉकॉच्यावतीने मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

by Divya Jalgaon Team
November 11, 2021
in जळगाव, राजकीय
0
रॉकॉच्यावतीने मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

जळगाव, प्रतिनिधी । मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या जयंती निमित्त जळगांव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड भैय्यासाहेब रविंद्र पाटील, महानगराध्यक्ष अशोक भाऊ लाडवंजारी, एजाज मलिक, मजहर पठाण, अशोक पाटील, दिलीप माहेश्वरी, अरविंद चीतोडिया, वाय डी पाटील, बिऱ्हाडे, मंगला पाटील, वाय. एस. महाजन, सुनील माळी, परेश कोल्हे, सलीम भाई नामदार, अमोल कोल्हे, किरण राजपूत, अनिल पवार, अकील पटेल, भगवान सोनवणे, रिजवान खाटीक, रोहन सोनवणे, सुशील शिंदे, रमेश बहारे, गोटू चौधरी, प्रसाद वानखेडे धारा, ठाकर, विशाल देशमुख, राहुल टोके, नईम खाटीक आदी मान्यवर उपस्थित होते.

Share post
Previous Post

जळगावातील नेहरू नगरातील ४० वर्षीय तरूणाची गळफास घेवून आत्महत्या

Next Post

पळासखेडे येथे गवळी समाजातर्फे ग्रामपंचायत प्रशासनास निवेदन

Next Post
पळासखेडे येथे गवळी समाजातर्फे ग्रामपंचायत प्रशासनास निवेदन

पळासखेडे येथे गवळी समाजातर्फे ग्रामपंचायत प्रशासनास निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group