Thursday, February 19, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

श्रीराम मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त ११०० दिवे लावून साजरा

by Divya Jalgaon Team
November 9, 2021
in जळगाव, सामाजिक
0
श्रीराम मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त ११०० दिवे लावून साजरा

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील दादावाडी परिसरातील श्रीराम नगररातील भक्तवत्सल श्रीराम मंदिर येथील मंदिराचा आज वर्धापन दिन असल्याने श्रीराम भक्तांनी व परिसरातील नागरिकांनी श्रीरामांच्या प्रतिकृतीत 1 हजार 100 दिवे लावून भक्तीमय वातावरणात वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला आहे.

यावेळी 6 हजार फुटाची श्रीरामांची प्रतिमा साकारून 1 हजार 100 शेणमातीचे दिवे, 17 किलो तेल व 21 जणांनी या प्रतिमा साकारण्यासाठी परिश्रम घेतले. ही प्रतिमा सकारण्यासाठी तब्बल 5 तास लागले. या टीमचे नेतृत्व सचिन कुलकर्णी केले तर या प्रतिमा आशिष सोनवणे व हिमांशू सोनवणे यांनी साकारली. शहरातील नागरिकांनी या दोन दिवसीय कार्यक्रम व दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष कुंदन सुर्यवंशी यांनी केले आहे.

Share post
Previous Post

शिवशंभु संघटनेचे अमळनेर तालुका सरचिटणीसपदी विशाल कदम

Next Post

जळगाव जिल्ह्यात 22 नोव्हेंबरपर्यंत मनाई आदेश लागू

Next Post

जळगाव जिल्ह्यात 22 नोव्हेंबरपर्यंत मनाई आदेश लागू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group