Thursday, February 19, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

शिवशंभु संघटनेचे अमळनेर तालुका सरचिटणीसपदी विशाल कदम

by Divya Jalgaon Team
November 9, 2021
in जळगाव
0
शिवशंभु संघटनेचे अमळनेर तालुका सरचिटणीसपदी विशाल कदम

जळगाव, प्रतिनिधी । शिवशंभु संघटनेचे अमळनेर तालुका सरचिटणीसपदी विशाल कदम यांची व शिवशंभू संगटना जळगाव तालुका संपर्क प्रमुखपदी निवड करण्यात आली.

संस्थापक अध्यक्ष महादेव पवार, शिवशंभु संघटना उपाध्यक्ष जळगाव जिल्हा सोपान मानकर, शिवशंभु संघटना अध्यक्ष नितीन पाटील, शिवशंभु संघटनेचा संघटकपदी आनंद आनंद घुगे व जळगाव जिल्ह्याचे संपर्क प्रमुख अध्यक्ष किरण ताडे यांनी नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. एकच निर्धार अन्याय विरुद्ध येल्गार या ब्रीदवाक्य प्रमाणे संघटनेचे कार्य व बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी तसेच गाव तिथे शाखा आणि घर तिथे मावळा हे अभियान राबवून जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवणार असल्याचे यांनी निवडी प्रसंगी सांगितले.

Share post
Previous Post

आजचे राशीभविष्य, मंगळवार, ९ नोव्हेंबर २०२१

Next Post

श्रीराम मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त ११०० दिवे लावून साजरा

Next Post
श्रीराम मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त ११०० दिवे लावून साजरा

श्रीराम मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त ११०० दिवे लावून साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group