Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

खंडेराव नगर येथे नवजात अर्भक कुजलेल्या अवस्थेत आढळले

by Divya Jalgaon Team
November 6, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
आ. भोळेंचे मानसिक संतुलन बिघडले – सुनिल महाजन

जळग‍ाव, प्रतिनिधी । शहरातील खंडेरावनगर भागात शौचालयाचे बांधकाम सुरू असलेल्या घरात शुक्रवारी दुपारी दोन ते तीन दिवसांचे नवजात अर्भक कुजलेल्या अवस्थेत आढळले आले. रामानंदनगर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला .

शहरातील खंडेराव नगरात भाडेकरारावरील एका घरात शेख इरफान शेख पिंजारी हे राहतात. या घराचे पक्के बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी शौचालयाचे बांधकाम सुरू असताना कामगारांनी पत्र लावण्याचे काम पूर्ण केले. दुसऱ्या दिवशी सकाळी दुर्गंधी सुटल्याने परिसरातील नागरिकांनी पाहणी केली असता शौचालयाचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी प्लास्टिकच्या गोणीत नवजात बालक कुजलेल्या स्थितीत आढळून आले. नागरिकांनी रामानंदनगर पोलिसांना माहिती दिली.

जळगाव शहरातील रामानंद नगर पोलिस स्टेशनचे पो नि विजय शिंदे, पो उ नि गोपाळ देशमुख, सागर देवरे, नितेश बच्छाव, भूषण पाटील, अतुल चौधरी, संजय तडवी, रेवानंद साळुंखे यांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी अर्भक जिल्हा रुग्णालयात दाखल केले मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने हे अर्भक ठेवले असल्याची माहिती मिळाली असुन रामानंदनगर पाेलिसात गुन्हा दाखल करण्यात आला . पुढील तपास पो उ नि गोपाळ देशमुख करीत आहेत.

Share post
Previous Post

मराठा सेवा संघाच्यावतीने काव्यरत्नावली चौकात बळीराजाचे स्मृतींना वंदन

Next Post

जळगावात एका कामगाराची आज ९० हजारांची ऑनलाईन फसवणूक

Next Post
जळगावात पिझ्झ्याबाबत चुकीच्या क्रमांकावर ऑनलाईन तक्रार केल्याची फसवणूक

जळगावात एका कामगाराची आज ९० हजारांची ऑनलाईन फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group