Thursday, February 19, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

टायगर ग्रुप जळगावतर्फे भव्य रक्तदान शिबिर संपन्न

by Divya Jalgaon Team
October 30, 2021
in आरोग्य, जळगाव, सामाजिक
0
टायगर ग्रुप जळगावतर्फे भव्य रक्तदान शिबिर संपन्न

जळगाव, प्रतिनिधी । टायगर ग्रुप जळगाव तर्फे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले विवेकानंद व्यायाम शाळेत 71 तरुणाने रक्तदान केले.

जळगाव शहरातील गांधी उद्यान जवळ विवेकानंद व्यायामशाळेत टायगर ग्रुपचे संस्थापक जालिंदर जाधव राष्ट्रीय अध्यक्ष डॉ तानाजी जाधव सागर काबळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय अध्यक्ष डॉ तानाजी जाधव. यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात तरी 71 रक्तदान 10 ते 5 केले.

प्रमुख पाहुणे मा आमदार राजू मामा भोळे, डॉ. प्रदीप तळवळकर, शेखर कुलकर्णी, सागर सपके, डॉ. अवधूत चौधरी, नगरसेवक धिरज सोनवणे, अतुल हाडा, अमित काळे, प्रशांत कुलकर्णी आदी रक्तदान शिबिर उद्घाटनासाठी उपस्थित होते. आयोजक टायगर ग्रुप जळगाव जिल्हा प्रमुख सदस्य गौरव उमप, सोपान मानकर, जितू निंबाळकर, मनोज बाविस्कर, राहुल चव्हाण, किरण ताडे, योगेश सोनवणे, आनंद घुगे, अंकुश मराठे, सौरभ चौधरी, रवींद्र पाटील, अजय शिरसाठ, राहुल उमप, विवेक नेतले, दिपक गायकवाड, साई उमप, टायगर ग्रुप नेरी व जामनेर भुसावल बोदवड व संपूर्ण तालुका टायगर ग्रुप मित्र परिवार उपस्थित होते. आदींचे सहकार्य लाभले तर रेड प्लस रक्तपेढी भरत गायकवाड व अमोल शेलार यांनी परिश्रम केले.

Share post
Previous Post

ऐन दिवाळीला सोने व चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या काय आहे दर

Next Post

एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीला भररस्त्यात थांबवून केला विनयभंग

Next Post
एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीला भररस्त्यात थांबवून केला विनयभंग

एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीला भररस्त्यात थांबवून केला विनयभंग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group