Thursday, February 19, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

सहकार क्षेत्रात संस्कारीत कार्यकर्ते असले तर सहकार चळवळ यशस्वी होते

जळगांव जनता सहकारी बँक संचालक बन्सीलाल अंधोरे यांचे प्रतिपादन

by Divya Jalgaon Team
October 29, 2021
in जळगाव
0
सहकार क्षेत्रात संस्कारीत कार्यकर्ते असले तर सहकार चळवळ यशस्वी होते

जळगाव, प्रतिनिधी । आज दि. २९ रोजी जळगांव येथे श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडी सभागृह, महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे कार्यालयात सहकार भारती व मनहर भाई मेहता पतसंस्थेचे संचालक व महासंघाचे कार्यकर्ते यांची संयुक्त बैठक झाली, बैठकीत सहकार भारतीचे वतीने सुरू असलेले उपक्रमाची माहिती देण्यात आली.

त्याचबरोबर सहकार क्षेत्रात संस्कारीत कार्यकर्ते असणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन बन्सीलालजी आंधोरे यांनी केले, सहकाराच्या माध्यमातून समाजाची सेवा करण्याची चांगली संधी असते त्यातुन सुदृढ समाज उभा राहतो. समाजाच्या आर्थिक गरजांचे वेळी अडीअडचणीच्या वेळी सहकाराच्या माध्यमातून वेळोवेळी मदत होते व गरजा भगविल्या जातात, शेती,  उद्योगाची उभारणी यांच्या भरभराटीमध्ये सहकाराचा खुप मोठा वाटा आहे, सहकार जगला पाहिजे यासाठी प्रामाणिक, होतकरू, संस्कारीत. कार्यकर्ते यांनी पुढे आले पाहिजे. याप्रसंगी महासंघाचे प्रदेश पदाधिकारी सुभाष जी भावसार, सुरेशचंद्रजी

सोनार, मनहर भाई मेहता पतसंस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, विश्वास कुलकर्णी महासंघाचे कार्यकर्ते हरी भाऊ वलकर, सचिन लाड वंजारी, महेंद्र कोळी, दिपक घोगरे, शशी सोनवणे, रामचंद्र भाऊ वंजारी, किशोर वंजारी,पंकज भावसार , पंकज सोनवणे, जितेंद्र पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Share post
Previous Post

प्रहार जनशक्ती युवा आघाडीच्यावतीने जिल्हा सहाय्यक आयुक्तांना निवेदन

Next Post

जिल्हा कृषी सहकारी सेवा संस्थेच्या कार्यालयावर दरोड्याप्रकरणी दोघे अटकेत

Next Post
जळगावात चार तरूणांनी किरकोळ कारणावरून एकाला केली बेदम

जिल्हा कृषी सहकारी सेवा संस्थेच्या कार्यालयावर दरोड्याप्रकरणी दोघे अटकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group