Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगाव शहरात ६५ वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला

by Divya Jalgaon Team
October 28, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
मू. जे. महाविद्यालयाच्या सोहम् योग द्वारे विविध योग वर्गांचे ऑनलाईन आयोजन

जळगाव प्रतिनिधी । शहरातील जिल्हा रुग्णालयात महाविद्यालयाच्या आवारात एका ६५ वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जळगाव शहरातील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात आज गुरूवारी २८ ऑक्टोबर रोजी साकाळी ११ वाजेच्या सुमारास ६५ वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. दरम्यान तिच्याजवळ ओळख पटविण्यासंदर्भात कोणतीही वस्तू मिळाली नाही. या संदर्भात एमआयडीसी पोलीस स्थानकात वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पवार यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस स्थानकाचे पो. ना. अतुल पाटील, पोकॉ. किरण पाटील करीत आहे.

Share post
Previous Post

जळगावातील मोहाडी रोडवर गावठी पिस्तूल बाळगणारा पोलिसांच्या जाळ्यात

Next Post

जिल्ह्यातील तरूणांनी मतदार यादीत नाव नोंदणी करा – जिल्हाधिकारी

Next Post
जिल्ह्यातील तरूणांनी मतदार यादीत नाव नोंदणी करा – जिल्हाधिकारी

जिल्ह्यातील तरूणांनी मतदार यादीत नाव नोंदणी करा - जिल्हाधिकारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group