Monday, April 6, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगावातील मोहाडी रोडवर गावठी पिस्तूल बाळगणारा पोलिसांच्या जाळ्यात

by Divya Jalgaon Team
October 28, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
जळगावातील मोहाडी रोडवर गावठी पिस्तूल बाळगणारा पोलिसांच्या जाळ्यात

जळगाव प्रतिनिधी । गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या संशयित आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज मोहाडी रोड वर फिरत असतांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील मोहाडी रोड परिसरात विनापरवाना गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव शहरातील मोहाडी रोड परिसरात एकजण कंबरेला पिस्तूल लावून फिरत असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथे आज गुरूवारी २८ ऑक्टोबर रोजी ११ वाजता कारवाई करत संशयित आरोपी विकी महेंद्र कोळी (वय-२०) रा. समता नगर जळगाव याला तरूणला ताब्यात घेतले. त्यांच्या अंगाची झडाझडती घेतली असता त्यांच्या कमरेला २० हजार रूपये किंमतीचा गावठी पिस्तूल आढळून आले. पिस्तूल हस्तगत करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक किशोर राठोड यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ लक्ष्मण पाटील, पो.ना. रणजित जाधव, पो.ना. श्रीकृष्ण देशमुख, पो.कॉ. ईश्वर पाटील यांनी केली.

Share post
Previous Post

मुंबई उच्च न्यायालयाकडून अखेर आर्यन खानचा जामीन मंजूर

Next Post

जळगाव शहरात ६५ वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला

Next Post
मू. जे. महाविद्यालयाच्या सोहम् योग द्वारे विविध योग वर्गांचे ऑनलाईन आयोजन

जळगाव शहरात ६५ वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group