Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

विभागीय आयुक्त यांची दहीवद ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकास कामांना भेट

by Divya Jalgaon Team
October 20, 2021
in जळगाव
0
विभागीय आयुक्त यांची दहीवद ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकास कामांना भेट

जळगाव, प्रतिनिधी । आज रोजी म.विभागीय आयुक्त श्री.राधाकृष्ण गमे यांनी ग्रामपंचायत दहीवद ता.अमळनेर येथे प्रत्यक्ष भेट दिली.भेटी दरम्यान माझी वसुधंरा अभियाना अंतर्गत झालेल्या वृक्षरोपण, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन कामे पाहीली व या अभियानामध्ये सर्वानी सहभाग नोंदवणे बाबत आवाहन केले व त्यांनी केलेल्या कामगाराचे कौतुक केले.रोजगार हमी योजने अंतर्गत वृक्षरोपण, घरकुल योजना, शोषखड्डे लवकर अपूर्ण कामे पुर्ण करावी याबाबत सुचना केली.

महसूल विभागाअंतर्गत मोफत सातबारा व खाते उतारा वाटप केले व प्रत्येक शेतकरी पर्यत घरी जाऊन सदरचा सातबारा व खातेउतारा देण्यात यावा याबाबत तहसिलदार व तलाठी यांना सुचना दिल्या.यावेळी म.आयुक्त यानी रोजगार हमी योजनेत काम करणाऱ्या मजूरांशी संवाद साधून मजूरी वेळेवर मिळते की,नाही याची पडताळणी केली.नविन मजूर नोंदणी किती झाली याबाबत आढावा घेतला.गांवातील नागरिकांशी संवाद साधून विवीध विकास कामांची विचारणा केली.तसेच काही अडचणी असतील तर त्या पण विचारणा केली.या दौऱ्यात म.श्रीमती नाकडे नाशिक विभागीय कार्यालय,श्री.दिगंबर लोखंडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी(पावस्व),श्रीमती सिमा अहिरे उपविभागीय अधिकारी अमळनेर,तहसिलदार अमळनेर,गटविकास अधिकारी अमळनेरा,पोलीस उपनिरीक्षक अमळनेर व इतर अधिकारी उपस्थित होते.तसेच गांवातील सरपंच श्रीमती सुषमा पाटील व सर्व ग्रामपंचायत सदस्य,ग्रामविकास अधिकारी व ग्रामस्य उपस्थित होते.

Share post
Previous Post

राष्ट्रवादी महिला आघाडीच्यावतीने कर्तृत्ववान महिलांचा सत्कार

Next Post

यावल राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्यावतीने तहसीलदारांना निवेदन

Next Post
यावल राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्यावतीने तहसीलदारांना निवेदन

यावल राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्यावतीने तहसीलदारांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group