Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

यावल राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्यावतीने तहसीलदारांना निवेदन

by Divya Jalgaon Team
October 20, 2021
in जळगाव, राजकीय
0
यावल राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्यावतीने तहसीलदारांना निवेदन

यावल, प्रतिनिधी । आज दि 20 रोजी सकाळी 10 वाजेला यावल कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात मिटिंग आयोजित केली होती. प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या सूचनेप्रमाणे व जिल्ह्या राष्ट्रवादी युवक अध्यक्ष तथा जि.प सदस्य रवींद्र पाटील यांचे नेतृत्वाखाली यावल येथे कृषी उत्पन्न बाजार समिती पासून वाहन ढकल यावल तहसिल ऑफिस मध्ये नायब तहसीलदार राहुल सोनवणे व नायब तहसीलदार मुक्तार तडवी यांना निवेदन दिले.

सदर निवेदन केंद्र सरकारच्या विरेधात निषेधार्थ पेट्रोल,डिझेल,घरगुतीगॅस,खाद्यतेल इत्यादी जीवन आवश्यक वस्तू केंद्रसरकारच्या चुकीच्या धोरणामुळे वाढत्या महागाईमुळे सामान्य जनतेला जगणे मुश्कील झाले आहे.संदर्भात केंद्र सरकारच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रभर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने दिनांक 20/10/2021रोजी तहसीलदार यांना निवेदन दिले या प्रसंगी युवक काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यानी सहभागी झाले होते यात राष्ट्रवादी युवक कांग्रेस जिल्ह्याअध्यक्ष रवींद्र पाटील अध्यक्ष ऍड देवकांत बाजीराव पाटील शहर युवक अध्यक्ष हितेंद्र गजरे जिल्हा युवक उपाध्यक्ष दीपक पाटील राजपुरी जिल्हा सरचिटणीस विनोद पाटील तालुका समन्वयक किशोर माळी कार्याध्यक्ष किशोर पाटील तालुका उपाध्यक्ष पवन पाटील समाधान पाटील राष्ट्रवादीचे युवा नेते राजेश करांडे विद्यार्थी तालुकाध्यक्ष राकेश सोनार राहुल चौधरी धनराज पालक समीर तडवी विजय भोई भरत भोई छत्रपती फाउंडेशन संचालक गिरीश पाटील तात्या कोळी यशवंत अडकमोल युवराज भास्कर पाटील कैलास अडकमोल पटेल ुभम विटवे चंद्रकांत कोळी मुस्‍तुफा तडवी आदींसह तालुक्यासह शहरातील असंख्य कार्यकर्ते कार्यक्रमास उपस्थित होते.

Share post
Previous Post

विभागीय आयुक्त यांची दहीवद ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकास कामांना भेट

Next Post

चार हजाराची लाच मागणाऱ्या कनिष्ठ लिपीक अँटी करप्शनच्या जाळ्यात

Next Post
चार हजाराची लाच मागणाऱ्या कनिष्ठ लिपीक अँटी करप्शनच्या जाळ्यात

चार हजाराची लाच मागणाऱ्या कनिष्ठ लिपीक अँटी करप्शनच्या जाळ्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group