Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

अमळनेर तालुक्यातील शिक्षकांचा सत्कार सोहळा कार्यक्रम उत्साहात साजरा

by Divya Jalgaon Team
October 10, 2021
in जळगाव, शैक्षणिक
0
अमळनेर तालुक्यातील शिक्षकांचा सत्कार सोहळा कार्यक्रम उत्साहात साजरा

अमळनेर, प्रतिनिधी । दि ९ ऑक्टोबर रोजी IMA सभागृह जी एस हायस्कुल अमळनेर येथे श्री रावसाहेब मांगो पाटील व अमळनेर प्राथमिक शिक्षक तसेच प्रगती गट मित्र परीवार यांच्याकडून तालुक्यातील ४८ शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संजय पाटील तालुका अध्यक्ष- म रा माध्य शिक्षक संघ अमळनेर यांनी भूषविले.

सत्कार झालेले शिक्षक
विजय शांतीलाल पवार- गटशिक्षणाधिकारी मुक्ताईनगर, डॉ. कुणाल पवार, जि.प.ढेकु खु., मनिषा चौधरी जि प आदर्श पुरस्कार, दिनेश मोरे, जि प शाळा मारवड कन्या (जि.प.शिक्षक पुरस्कार), भूषण महाले, लोकमान्य विद्यालय (मायक्रो सॉफ्ट पुरस्कार), मनिषा पाटील, जि.प.मठगव्हाण (स्वामी समर्थ आदर्श शिक्षिका पुरस्कार), अशोक इसे, जि.प.मुंगसे (श्रीगुरुसेवा मंडळ आदर्श गुरु पुरस्कार), छाया इसे, जि.प.मठगव्हाण (श्रीगुरुसेवा मंडळ आदर्श गुरु पुरस्कार) प्रदीपसिंग पाटील, जि.प.जैतपिर (श्रीगुरुसेवा मंडळ आदर्श गुरु पुरस्कार), रविंद्र पाटील, जि.प.पिंगळवाडे (श्रीगुरुसेवा मंडळ आदर्श गुरु पुरस्कार), सतिलाल बोरसे, जि.प.कंकराज (श्रीगुरुसेवा मंडळ आदर्श गुरु पुरस्कार), कमलेश मोरे, जि.प.पातोंडा बॉ. (श्रीगुरुसेवा मंडळ आदर्श गुरु पुरस्कार), विजय मोरे, माध्य.साळवा (श्रीगुरुसेवा मंडळ आदर्श गुरु पुरस्कार), पुनम साळुंखे, जि.प.नेरपाट (श्रीगुरुसेवा मंडळ आदर्श गुरु पुरस्कार), प्रतिभा पाटील, जि.प.नेरपाट (श्रीगुरुसेवा मंडळ आदर्श गुरु पुरस्कार), सुनिता पाटील, जि.प.वावडे (बाल रक्षक प्रतिष्ठान राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार), कल्पना भाईदास महिरे (शिक्षक भारती गुणवंत आदर्श शिक्षक पुरस्कार), दर्शना सुरेंद्र बोरसे जि प शाळा शिरुड, जयश्री दिलीप पवार जि प शाळा जळोद नेट सेट उत्तीर्न, रविंद्र लोटन पाटील,(क्रीडाशिक्षक-आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,अमळगांव, रामेश्वर अंबादास घुगे,(क्रीडाशिक्षक-विजय नाना पाटील आर्मी स्कूल,अमळनेर, प्रा.अमृतलाल कुंदनलाल अग्रवाल,(क्रीडाशिक्षक-प्रताप ज्युनियर कॉलेज,अमळनेर, शेख सादिक महम्मद युसूफ (क्रीडाशिक्षक- नॕशनल उर्दू हायस्कूल,अमळनेर, राजेंद्र पौलाद चौधरी,(क्रीडाशिक्षक-एकात्मता माध्यमिक विद्यालय,शहापूर, प्रा.प्रितेश प्रभाकर तुरणकर, (क्रीडाशिक्षक-जय योगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,अमळनेर, एस के पाटील दादासो. अंबर पाटील माध्य .विदयालय मंगरुळ, एसपी वाघ गं .स.हाय अमळनेर, डी डी राजपुत शारदा माध्य. वि, कळमसरे, रत्नमाला शालिग्राम सोनवणे डी आर कन्या शाळा अमळनेर

कोरोना योद्धा पुरस्कार
विलास धना पाटील जि प शाळा बिलखेडे, अशोक रघूनाथ पाटील जि प शाळा शिरुड, विजय आनंदा पाटील जि प शाळा फाफोरे, दत्तात्रय बारकू सोनवणे जि प शाळा पिंगळवाडे, अर्चना सुर्यवंशी मॅडम जि प शाळा सारबेटे, रामेश्वर भदाणे जि प शाळा खेडीढोक, एस पी पाटील – शिवाजी हायस्कुल तांबेपुरा, हनुमंत गुलाबराव पाटील- शिवाजी हायस्कुल तांबेपुरा, सुशिल भदाणे – नवभारत हायस्कुल दहिवद, किशोर भदाणे – नवभारत हायस्कुल दहिवद, रणजीत शिंदे मुख्याध्यापक सरस्वती माध्य अमळनेर, खेमचंद पाटील- जि प शाळा धुपी, श्रीम आश्विनी पाटील- धुपी, भैय्यासाहेब सांळुके – जि प शाळा खोकरपाट, प्रेमराज पवार – कलाली शाळा, उमेश काटे, मनिषा पाटील- जि प शाळा सडावण, संजय सोनार – आरोग्य सेवक. हेमंत बडगुजर- भुसावल.

प्रमुख उपस्थिती ;- रावसाहेब मांगो पाटील, शरद त्रंबक पाटील, आर जे पाटील, एस टी चौधरी, राजेंद्र पुंडलिक साळुंखे, योगेश जगन्नाथ सनेर, विजय शांतीलाल पवार, भारती विश्वनाथ पाटील, नरेन्द्र सपकाळे, नाना पाटील, अमरसिंग तिरसिंग पवार, सचिन पाटील, विपिन वसंतराव पाटील, मनोज माळी, दिपक चतुर गिरासे, शिवाजी साठे, समाधान पाटील, निलेश पाटील, विनोद पाटील, मधुकर चौधरी, पंकज बडगुजर, नाना सांळुके, भागवत हाडपे, राजेंद्र पाटील. वरील मान्यवंराच्या हस्ते शिक्षकांचा सत्कार करण्यात,आपल्या मनोगतात श्री रावसाहेब मांगो पाटील यांनी सत्कारार्थी सर्व शिक्षकांचा कार्याचा उजाळा केला तसेच आगामी काळात होवू घातलेल्या ग स निवडणूकीत प्रगती गटाला आपल्या आशिर्वाद रुपी मतांनी प्रगती गटाचे उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून आणावे,तसेच डी सी पी एस बांधव व मयत बांधव यांचे कर्ज कशाप्रकारे सुट होईल हे सांगितले ग स सोसायटीत गेल्या सहा वर्षात सोसायटीचे व सभासदाची आर्थिक लुट कशाप्रकारे केली हे देखील सांगितले व प्रगती गटाचे उमेदवार ही जाहिर करण्यात आले १) अमळनेर :- श्री रावसाहेब मांगो पाटील अध्यक्ष- प्रगती गट ग स सोसायटी जळगांव

अध्यक्ष- शिक्षक संघ जळगांव
मा संचालक- ग स सोसायटी जळगांव
२) चोपडा :- श्री राजेंद्र पुंडलिक साळुंखे मा संचालक- ग स सोसायटी
३) चोपडा:- श्री योगेश जगन्नाथ सनेर सरचिटणीस- शिक्षक संघ जळगांव
४) पारोळा :- श्री दिपक चतुर गिरासे संचालक- पारोळा सोसायटी
५) भडगांव :- श्री विपिन वसंतराव पाटील ६) पाचोरा :- श्री समाधान शिवराम पाटील- शि वि अधिकारी – पाचोरा
७) चाळीसगांव:- प्रा श्री अमरसिंग तिरसिंग पवार ( ए टी पवार )
८) चाळीसगांव:- श्री सचिन चंद्रकांत पाटील संचालक- पारोळा सोसायटी
९) धरणगांव / एंरडोल:- श्री सगमचंद फकीरचंद पाटील ( नाना पाटील ) जिल्हासरचिटणीस- प्राथ शिक्षक सेना जळगांव
१०) मुक्ताई नगर / जळगांव:- श्री विजय शांतीलाल पवार ( गटशिक्षणाधिकारी – मुक्ताई नगर –
११) जळगांव :- श्री मनोज अर्जुन माळी
१२) जळगांव :- श्री नरेन्द्र कडू सपकाळे ( जिल्हाध्यक्ष- प्राथ शिक्षक सेना जळगांव- मा सभापती – भुसावल सोसायटी )
१३) रावेर / यावल :- श्री निलेश भास्करराव पाटील ( मा उपसभापती- संचालक- भुसावल सोसायटी संघ रावेर
१४) बोदवड:- स्री राखीव- सौ ज्योती शिवाजीराव साठे मा सभापती ,संचालिका – भुसावल सोसायटी
उर्वरीत उमेदवारांचे नाव लवकरच घोषित करण्यात येईल असे सांगितले,
अध्यक्षीय भाषणात श्री संजय कृष्णा पाटील यांनी कोरोना काळात शिक्षकांनी आरोग्य खात्यास ,पोलीस खात्यास केलेली मदत चा उजाळा केला,तसेच श्री रावसाहेब पाटील याच्या पूर्ण गटाला निवडून आणावे असे सांगितले,प्रास्ताविक श्री विजय शांतीलाल पवार ,सुत्रसंचालन श्री राजेंद्र आत्माराम सोनवणे व आभार श्री संभाजी पाटील चोपडा यांनी मानले.

Share post
Previous Post

पब्जीच्या नादात २० वर्षीय तरूणीने गमावला जीव, जामनेर येथील घटना

Next Post

किशोरवयीन मुलींसाठी विकास विद्यालय येथे मार्गदर्शन

Next Post
किशोरवयीन मुलींसाठी विकास विद्यालय येथे मार्गदर्शन

किशोरवयीन मुलींसाठी विकास विद्यालय येथे मार्गदर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group