Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

किशोरवयीन मुलींसाठी विकास विद्यालय येथे मार्गदर्शन

by Divya Jalgaon Team
October 10, 2021
in जळगाव, शैक्षणिक
0
किशोरवयीन मुलींसाठी विकास विद्यालय येथे मार्गदर्शन

जळगाव, प्रतिनिधी । विकास विद्यालय जळगांव खुर्द याशाळेत किशोरवयीन मुलींसाठी कळी उमलतांना या विषयावर निलिमा पाटील यांनी मागदर्शक केले.

त्यात मासिकपाळी आल्यानंतर कशी काळजी घ्यावी तसेच व्हिसपर पॅड वाटप करून त्यावर योग्य मार्गदर्शन करण्यात आले. तर शाळेतील मुलीन कडून पर्यावण , कोरोना व बेटीबचाव पथनाट्य तसेच निबंधस्पर्धा , चित्रकला स्पर्धा , वृक्षरोपण कार्यक्रमांचे आयोजन सौ. अलका यांनी केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी शाळेचे मुख्याध्यापक ए.जे.नारखेडे यांची उपस्थित होती व सूत्रसंचालन अलका यांनी तर आभार प्रदर्शन एस. आर. पाटील यांनी केले.

Share post
Previous Post

अमळनेर तालुक्यातील शिक्षकांचा सत्कार सोहळा कार्यक्रम उत्साहात साजरा

Next Post

कोळसा टंचाईचे संकट गडद विजेचे भारनियमन टाळण्यासाठी महावितरणचे शर्थीचे प्रयत्न सुरू

Next Post
कोविड प्रतिबंधक लसीकरणात महावितरणची आघाडी

कोळसा टंचाईचे संकट गडद विजेचे भारनियमन टाळण्यासाठी महावितरणचे शर्थीचे प्रयत्न सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group