Thursday, February 19, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

रोटरी क्लब ऑफ जळगाव इलाईटतर्फ ‘स्वयंसिद्धा’ शिबिर

by Divya Jalgaon Team
October 9, 2021
in क्रीडा, जळगाव, सामाजिक
0
रोटरी क्लब ऑफ जळगाव इलाईटतर्फ 'स्वयंसिद्धा' शिबिर

जळगाव, प्रतिनिधी । रोटरी क्लब ऑफ जळगाव इलाईट व जळगाव जिल्हा पोलीस दल, पोलीस स्पोर्ट्स अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने 9 दिवसीय ‘स्वयंसिद्धा ‘(सेल्फ डिफेन्स कोर्स )चा शुभारंभ झाला. यात 45 युवती व महिलांनी सहभाग घेतला आहे.

डाॅ.वैजयंती पाध्ये यांनी या उपक्रमाची माहिती दिली. रोटरीचे अध्यक्ष नितीन इंगळे, सचिव संदीप आसोदेकर, शिरीष बर्वे, मनीषा पाटील, योगीता ढाके, चारुशीला इंगळे आदी उपस्थित होते. प्रशिक्षक -राजेंद्र जंजाळे,अश्विनी जंजाळे व जागृती काळे यांचे सहकार्य लाभले.

Share post
Previous Post

सोमवारी होणाऱ्या महाराष्ट्र बंदला महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचा पाठिंबा

Next Post

आजचे राशीभविष्य, रविवार, १० ऑक्टोबर २०२१

Next Post
आजचे राशीभविष्य, गुरुवार, ४ फेब्रुवारी २०२१

आजचे राशीभविष्य, रविवार, १० ऑक्टोबर २०२१

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group